badaun man

अॅम्बुलन्स न मिळाल्यामुळे नवऱ्याने खांद्यावर घेतला पत्नीचा मृतदेह

विकासाचा दावा करणाऱ्या यूपी आणि उत्तराखंड या दोन राज्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. असंवेदनशीलतेचा कळस गाठणारी ही घटना आहे. काही दिवसांपूर्वी हा फोटो सोशल  मीडियावर व्हायरल होत होता. अॅम्बुलन्सची व्यवस्था न झाल्यामुळे नवऱ्याला आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावरून घेऊन जाण्याची वेळ आली होती. 

May 7, 2018, 10:53 PM IST