baby

कोरोनाच्या महामारीत बाळाला स्तनपान देताय? ही काळजी अवश्य घ्या

दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान आठवडा म्हणून मानला जातो. 

Aug 4, 2021, 02:01 PM IST

Fact Check : प्राध्यापक शिक्षक 'त्या' बाळाचा कोण? व्हायरल फोटोमागील सत्य

बाळाला घेणाऱ्या त्या माणसाला सलाम... 

Aug 2, 2021, 12:16 PM IST

World Breastfeeding Week- स्तनपानाविषयी वाटणारी भीती मनातून काढून टाका

स्तनपान हे बाळ आणि आई दोघांसाठीही महत्त्वाचं मानलं जातं. 

Aug 1, 2021, 12:43 PM IST

अश्लिल फोटो म्हणून झाले ट्रोल, पण ब्रेस्टफिडिंगच्या फोटोंत गैर ते काय?

मानसिकता बदलण्यासाठी अभिनेत्रींचा प्रयत्न 

Jul 31, 2021, 08:05 AM IST

फॅमिली प्लॅनिंग करताय तर या गोष्टी नक्की वाचा!

एका पेक्षा जास्त मुलांना जन्म देणाऱ्या पालकांना अनेक अनुभवांना सामोर जावं लागतं. काही लोकं दोन मुलांच्या जन्मामध्ये अधिक अंतर ठेवत नाहीत. तर काही व्यक्ती दोन मुलांच्या वयामध्ये अंतर ठेवण्याचा विचार करतात जेणेकरून पहिल्या मुलाच्या संगोपनासाठी वेळ देऊ शकतील. फॅमिली कशी तयार करायची आणि मुलांमध्ये किती अंतर असलं पाहिजे या संपूर्ण पालकांचा निर्णय असतो.

Jul 29, 2021, 02:52 PM IST

नवरा व्हेंटिलेटरवर, पण बायकोची आई होण्याची इच्छा... मग हायकोर्टाने दिली मान्यता

एका महिलेचा नवरा व्हेंटिलेटरवर आहे आणि शेवटचा श्वास मोजत आहे. परंतु...

Jul 23, 2021, 05:20 PM IST

जोडीदार नसताना मनासारखे बाळ पाहिजे म्हणून महिलेने जे केलं त्याला तोड नाही

लोलाने डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून, तिला तिच्या इच्छेप्रमाणे मुल पाहिजे म्हणून...

Jul 19, 2021, 09:15 PM IST

7 दिवसाच्या बाळाला विचित्र आजार; Nippleमधून येतंय दूध

सध्या या बाळाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर होताना दिसतेय.

Jul 19, 2021, 12:31 PM IST

आईला सलाम : मुलाला कुशीत घेऊन मराठमोळ्या गायिकेनं पुर्ण केलं रेकॉर्डिंग

नुकताच संतूर मॉम प्रियांकाने शेअर केलेल्या एका व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Jul 17, 2021, 03:06 PM IST

आश्चर्यकारक | महिलेने दिला तीन डोके असलेल्या बाळाला जन्म; परिसरातील लोकांची पाहण्यासाठी गर्दी

उत्तरप्रदेशातील मैनपूरी जिल्ह्यात एका महिलेने तीन डोके असलेल्या बाळाला जन्म दिला आहे.

Jul 13, 2021, 08:17 AM IST

Harbhajan Singh Blessed Baby Boy : दुसऱ्यांदा बाबा झाला हरभजन

हरभजन आणि गीता यांना एक मुलगी आहे.

Jul 10, 2021, 02:14 PM IST

सातवीच्या मुलीने दिला बाळाला जन्म; ब्लॅकमेल करून वर्गमित्राने बलात्कार केल्याने गुन्हा दाखल

पश्चिम बंगालमध्ये मानवतेला लाज आणणारी घटना समोर आली आहे. फक्त 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीने एका मुलाला जन्म दिला आहे. सातवीत शिकणाऱ्या मुलीवर तिच्याच वर्गमित्राने ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला होता.

Jul 7, 2021, 07:53 PM IST

लहान मुलांवर अशीवेळ कधीच येऊ नये, तुम्ही म्हणाल असा कसा हा आजार, आई-वडील चिंतेत

20 लाखांपैकी एका व्यक्तीला हा आजार होण्याची शक्यता आहे.

Jul 4, 2021, 04:22 PM IST

2 वर्षांच्या चिमुकल्याच्या श्वसनलिकेत तब्बल 21 तास अडकला खिळा

कोलकात्यातील डॉक्टरांनी एका दोन वर्षांच्या मुलीला मृत्यूच्या दाढेतून परत आणलंय

Jun 28, 2021, 08:00 AM IST

वहिनीसाहेबांच्या बाळाचं बारसं, काय ठेवलं नाव?

सगळ्यांची लाडकी राणादाची वहिनी आणि मराठमोळी अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

Jun 27, 2021, 05:52 PM IST