संस्कृतमध्ये ठेवा मुलांची नावे; Unique आणि Modern अर्थाची नावे
Stylish Sanskrit Baby Boy Names : मुलांसाठी नावं शोधत असाल तर यावेळी संस्कृत नावांचा नक्की विचार करा. संस्कृत अर्थाची ही नावे नक्कीच ठरतील खास.
Jul 18, 2024, 09:00 AM ISTआषाढी एकादशीच्या निमित्ताने लाडक्या मुलांना द्या विठुरायाची 'ही' खास नावे
Baby NAmes on Ashadhi Eakdashi: आषाढी एकादशीला अवघा एक दिवस बाकी आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या वारकरी किंवा भाविकांच्या घरी बाळाचा जन्म झाला असेल तर त्याच्यासाठी ही खास नावे.
Jul 16, 2024, 09:00 AM ISTBaby Names : 'व' अक्षरावरुन मुलांची 50 नावे आणि अर्थ
Baby Boy Names on Letter V : मुलांसाठी 'व' अक्षरावरुन मुलांची नावे आणि अर्थ जाणून घ्या.
Jul 3, 2024, 09:00 AM IST'ज' पासून सुरु होणारी मुलींची युनिक नावे, 100 नावांची पाहा संपूर्ण लिस्ट
Baby Names for Girl : मुलींना वेगळं आणि युनिक नाव पालकांना ठेवायचं असतं. पण 'ज' अक्षर आलं तर त्यांच्यासमोर प्रश्नच पडतो. अशावेळी खालील नावांची यादी नक्की वाचा.
Jun 2, 2024, 12:37 PM IST
तुमच्या लाडक्या मुलासाठी 'ग' अक्षरावरुन काही युनिक नावे नाव, अर्थ देखील खास
G Letter Baby Names: अनेक पालक ठराविक अक्षरावरुन मुलांना नाव ठेवण्याचा विचार करतात. जर तुम्ही 'ग' अक्षरावरुन मुलासाठी नाव शोधत असाल. तर खालील पर्याय नक्कीच मदत करतील.
May 7, 2024, 01:14 PM ISTBaby Names on Hanuman : हनुमानाची पवित्रे नावे मुलांना ठेवल्यास धन्य होईल त्यांचं जीवन
Hanuman Baby Names in Marathi: 'हनुमान जयंती' चैत्र मास पौर्णिमेला साजरी केली जाते. यंदा 23 एप्रिल रोजी मंगळवारी ही जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी घरी मुलाचा जन्म झाला तर निवडा या खास नावांपैकी एक नाव.
Apr 22, 2024, 12:06 PM IST2024 मध्ये अतिशय चर्चेत आहेत मुलांची 'ही' युनिक नावे, जाणून घ्या अर्थ
Trending Baby Boy Names in Marathi : 2024 हे वर्ष अनेकांसाठी खास असेल कारण त्यांच्या घरी एका चिमुकल्याचा जन्म होणार असेल, तर काहींच्या घर दुडूदुडू पावले बागडू लागली असतील, अशा सगळ्यांसाठी 2024 या नव्या वर्षातील मुलांची युनिक नावे आणि त्याचे अर्थ.
Feb 26, 2024, 11:49 AM ISTविश्वकर्मा पूजेने प्रेरित 10 मुलांची लोकप्रिय नावे, अर्थ आणि महत्त्व
Lord Vishwakarma Baby Names in Marathi: पौराणिक कथेनुसार भगवान विश्वकर्मा हे देवांचे शिल्पकार. एवढंच नव्हे तर त्यांना ब्रम्हांडाचे पहिले इंजिनिअर म्हटलं जातं. विश्वकर्मा पूजेने प्रेरित 10 मुलांची लोकप्रिय नावे, अर्थ आणि महत्त्व
Feb 22, 2024, 11:58 AM ISTमुलांना द्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही नावं; आयुष्यभर मिळेल प्रेरणा
Chhatrapati Shivaji Maharajanchya Navavarun mulanchi Nave : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आराध्य दैवत..(Boy Names on Shivaji Maharaj) आपल्या मुलांना द्या महाराजांच्या नावावरून नावे..आयुष्यभर आचरणात आणतील महाराजांचे विचार
Oct 29, 2023, 10:26 AM IST