मुलांना द्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही नावं; आयुष्यभर मिळेल प्रेरणा
Shivaji Maharaj Baby Names : छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण हिंदुस्तानाचे आराध्य दैवत... शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवन हे प्रेरणादायी आहे. महाराजांची तत्वे, शिकवण मुलांनी कायम आचरणात आणावी असं वाटत असेल तर महाराजांची ही नावे तुम्हाला नक्कीच मदत करतील. छत्रपती शिवाजी महाराजांकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. अगदी आता 2023 मध्ये शिवाजी महाराजांची प्रत्येक गोष्ट आचरणात आणली तरीही त्या व्यक्तीचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज भोसले (1630 ते 1680) हे एक महान भारतीय राजा आणि रणनीतिकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान योद्धे आहेत. ते मराठा साम्राज्याचे राजाही होते. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. महाराजांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यात सेनापती होते आणि महाराजांच्या आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावान स्त्री होत्या. जिजाबाईंनी शिवाई देवीला तिला बलवान पुत्र देण्यास सांगितले. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचे चारित्र्य त्यांच्या पालकांसारखेच होते. महाराजांवर त्यांच्या पालकांचा खूप प्रभाव होता. प्रत्येक पालकांना वाटते की, आपल्या मुलाने महाराजांसारखे व्हावे.
महाराजांच्या नावावरुन मुलांची नावे
हिंदवी
शिवजा
शंभू
स्वराज
शिवांश
(वाचा - हनुमानाच्या नावावरुन मुलांची अतिशय लोकप्रिय नावे, युनिक नावांची यादी)
छत्रपतींच्या नावावरुन मुलांची नावे
शिवबा
शिव
शिवांक
शिवेंद्र
शिवम
4 अक्षरी मुलांची नावे
शिवतेज
शिवशंकर
शिवानंद
शिवजित
शिवराज
(वाचा - चंद्रावरुन ठेवा मुलींची नावे, लेकीला मिळेल सुंदर-गोंडस चेहरा)
मुलांची नावे
शिवाक्ष
शिवजित
शिवशंभू
शिवराय
शिवार्थ
मुलांची नावे
शंभू
स्वराज
शिवांश
शिव
शिवशंभू
(वाचा - भगवान शंकराचे 8 युनिक नावे आणि अर्थ)
मुलांची नावे
शिवांक
शिवेंद्र
शिवम
शिवतेज
शिवजित
मुलांना द्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही नावं; आयुष्यभर मिळेल प्रेरणा