10 अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी बाळांची नावं; जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा जपतील
Indian Baby Names on Babasaheb Ambedkar Legacy: डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन मुलांसाठी निवडा अतिशय अर्थपूर्ण नाव. 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांचे विचार आजही अजरामर आहेत. आपलं मुलं हे बाबासाहेबांच्या विचारांनी भारलेलं असावं असं जर पालकांना वाटत असेल तर खालील नावांचा विचार करावा. या नावांचा अर्थ हा बाबासाहेबांच्या विचारांवर अवलंबून आहे.
2/9
आनंद
3/9
राहुल
4/9
प्रकाश
5/9
चेतन
7/9
ज्ञानेश्वर
9/9