baby monkey

अपघातात आई गमवाली, माकडाच्या पिल्लाने टेडीबियरमध्ये शोधली आई... वाचून तुमचेही डोळे पाणावतील

वर्धामधल्या या हृदयद्रावक प्रसंगाने तुमचेही डोळे पाणावतील. अपघातात आई गमावलेल्या माकडाच्या पिल्लाने टेडी बियरमध्ये आई शोधलीय. टेडी बियरच्या अंगाखांद्यावर खेळत हे पिल्लू तिचं दुधही पितं.

May 27, 2023, 05:42 PM IST

VIRAL VIDEO: स्वयंपाक घरात बेसिनमध्ये बसून माकडानं घासली भांडी? काय घडला प्रकार...

Monkey Viral Video : हल्ली घराघरात प्राणी घुसण्याच्या घटना आपण पाहत असतो. कधी चित्ता तर कधी बिबट्या तर कधी कुत्रा, मांजरीपासून ते अगदी उंदीरांपर्यंत अनेक प्राणी हे घरात घुसतात आणि अक्षरक्ष: धुडगूस घालतात. 

Jan 19, 2023, 08:38 PM IST

viral trending : अजगराने माकडाला घातला विळखा..अचानक आली वानरसेना.. पुढे काय झालं एकदा पाहाच..

एका अजगराने माकडावर झडप घातली आणि त्याला आपल्या महाकाय जबड्याने गिळण्याचा प्रयत्न सुरु आहे, आता काही तो वाचत नाही असं वाटत असतानाच माकडांच एक टोळकं तिथे जमा झालं आणि...

Nov 7, 2022, 02:46 PM IST

माकडिणीने यासाठी धरलं कॉर्पोरेशन बँकेचं दार (व्हिडिओ)

ठाण्यातील टिकुजिनी वाडीतील एका बँकेबाहेर गर्दी उसळली होती.

Feb 1, 2018, 09:43 PM IST