'मुंबईला येऊन सगळ्यांना...', लॉरेन्स बिष्णोईचं नाव ऐकून पप्पू यादव संतापले, '24 तासांत टोळीचा...'
Pappu Yadav Statement on Lawrence Bishnoi : मुंबईतील बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पप्पू यादव यांनी चेतावनी दिली होती की, जर कायदा परवानगी देत असेल तर 24 तासांत लॉरेन्स बिष्णोई टोळीचा खात्मा करू, असं म्हटलं होतं. आता मी मुंबईत येतोय, सगळ्यांना....
Oct 21, 2024, 10:35 AM ISTझिशान होता निशाण्यावर मग बाबा सिद्दीकींवर गोळ्या का झाडल्या? खुद्द आरोपींनी सांगितला घटनाक्रम
Baba siddiqui Murdered: गोळीबाराच्या दिवशी नेमके काय झाले? याचा घटनाक्रम आरोपींनी सांगितला आहे. पोलीस सूत्रांकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
Oct 20, 2024, 11:39 AM IST'धोखे से मार देते हैं गीदड़ भी शेर को' आमदार झिशान सिद्दीकी यांची पोस्ट चर्चेत
Zeeshan Siddique Post : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. झिशान सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून ती चर्चेत आहे.
Oct 19, 2024, 08:22 PM IST
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकींची क्रिप्टिक पोस्ट, 'जे दिसत नाही...'
मुंबईच्या वांद्रे परिसरात एनसीपीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर कोलमडून गेलेल्या झिशान सिद्दीकींची क्रिप्टिक पोस्ट.
Oct 19, 2024, 01:28 PM ISTबाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, 5 आरोपींना अटक... डोंबिवली, अंबरनाथ कनेक्शन
राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून आरोपींचं ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली आणि अम्बरनाथ कनेक्शनही समोर आलं आहे.
Oct 18, 2024, 08:16 PM IST'...बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट अवस्था होईल', Salman Khan ला बिष्णोई गँगकडून थेट धमकी; 'सेटलमेंट'चा मेसेज व्हायरल
Salman Khan Threat Case Lawrence Bishnoi : अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई गँग यांच्यामध्ये असणारी संघर्षाची ठिणगी आता अधिक गंभीररित्या धुमसताना दिसत आहे.
Oct 18, 2024, 08:55 AM IST
बापरे! बिष्णोई गँगचं सगळं ठरलेलं; सलमानचा गेम करण्यासाठी 25 लाखांची सुपारी, 60-70 जणांची पाळत
Salman Khan : सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गँगपासून असणारा धोका पाहता एकिकडे तपास सुरू असतानाच दुसरीकडे चर्चेत आलीये एक नवी बाब.
Oct 17, 2024, 02:12 PM IST
बिष्णोई गँगसह भारत सरकार... जस्टीन ट्रूडो यांच्या गंभीर आरोपांमुळं भारत- कॅनडाच्या नात्यात मीठाचा खडा
Indian Canada Controversy : कॅनडामध्ये शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी गेलेल्यांवर किंवा जाऊ पाहणाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार? पाहा सविस्तर वृत्त...
Oct 15, 2024, 08:35 AM IST
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गँगस्टरचा पुण्यात अड्डा; बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट
baba siddique : बाबा सिद्दीकींवर हल्ला करणाऱ्यां शूटर्सबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट केल्यानंतर काही दिवस या शूटर्सनी पुण्यात भंगार वेचण्याचं काम केलं. त्यांना आश्रय देणारे लोणकर बंधू यांनी पुण्यात भंगाराचं दुकान थाटलं होतं. एवढे दिवस पुण्यात राहूनही पुणे पोलिसांना या गँगचा सुगावा कसा लागला नाही असा प्रश्न निर्माण झालाय.
Oct 14, 2024, 10:28 PM ISTसिद्दीकींचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची विनंती
Siddiqui's case will be tried in fast track court, request to give death sentence to the accused
Oct 14, 2024, 06:05 PM ISTआमदार झिशान सिद्दीकीही आरोपींच्या रडारवर? पोलिसांच्या चौकशीत आरोपींची मोठी माहिती
MLA Zeeshan Siddiqui also on the radar of the accused? A lot of information about the accused in the police investigation
Oct 14, 2024, 05:40 PM ISTसलमान खान, सगुनप्रीत सिंह आणि... 'हे' आहेत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे टॉप 5 टार्गेट, NIA तपासात समोर
Lawrence Bishnoi Top Five Targets : मुंबईत अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पण यानिमित्ताने लॉरेन्स बिश्नोईबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 14, 2024, 03:39 PM ISTसिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार कोण? शिबू लोणकरची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
Who masterminded the murder of Siddiqui Shibu Lonkar's post on social media is in discussion
Oct 13, 2024, 06:20 PM ISTबाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोईचा हात? 'ही' 2 कारण संशयाच्या फेऱ्यात, तपासाची चक्रे फिरली
Baba Siddiqui Murder News: बाबा सिद्धीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीन दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Oct 13, 2024, 07:01 AM IST'काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या'; बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा, काँग्रेसला मोठा धक्का
Baba Siddique Resignation Latest News : महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
Feb 8, 2024, 11:08 AM IST