baaghi tweet review

बागी सिनेमाचा tweet review वाचा

बागी सिनेमा हा कसा असेल याचे शीर्षक बरेच काही सांगून जाते. या सिनेमाची कहाणी रोमॅंटिग ड्रामा आहे. सिनेमात टायगर श्रॉफ एक बागीची भूमिका निभावत आहे. त्याच्या लव्ह इंस्ट्रस्टमध्ये श्रद्धा कपूर हिचे रुप दिसून येत आहे. 

Apr 29, 2016, 02:30 PM IST