ayushman bharat

सरकारच्या 'या' कार्डमुळे तुम्हाला मिळेल पाच लाख रुपयांपर्यंत लाभ

शासनाकडून लोकांच्या कल्याणासाठी अनेक मोठ्या योजना राबविल्या जात आहेत. या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना लाभ मिळावा यासाठी सरकार पावले उचलली जात आहेत. यापैकी सरकार एक आरोग्य योजना देखील चालवत आहे, ज्याद्वारे सरकारकडून गरिबांना लाखो रुपयांची मदत केली जात आहे. 

Sep 1, 2023, 04:14 PM IST

ईद सणाची अनोखी भेट! आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पहिले किडनी ट्रान्सप्लांट

अर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या रुग्णांना किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेच खर्च परवडत नाही. अशा स्थितीत  आयुष्मान भारत योजनेमुळे किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया मोफत होणार आहे. 

Jun 29, 2023, 06:06 PM IST

Ayushman Bharat : 5 लाखांपर्यंतचा इलाज खर्च, सोबत मिळतील 'या' सुविधा; कसा घ्याल आयुष्यमान भारत योजनेचा लाभ

आयुषमान भारत योजनेअंतर्गत तुम्हाला पाच लाखांपर्यंत विमा कवच मिळेल. सोबत मिळतील इतरही सुविधा

Nov 9, 2022, 07:59 PM IST

मोदी सरकारच्या 8 वर्षात 8 लोकप्रिय योजना; देशातील कोट्यवधी कुटूंबांना फायदा

Modi Govt 8 Year: भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 26 मे रोजी सत्तेत 8 वर्षे पूर्ण होत आहेत. मोदी सरकार देशाचा समतोल विकास, सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी समर्पित असल्याचे यावेळी भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

May 26, 2022, 09:34 AM IST