ayurvedic

'या' 1 चमचा तेलाचे सेवन करा! पोटाच्या कोपऱ्यातील मळही होईल साफ, सद्गुरूंचा रामबाण उपाय

Sadhguru tips for constipation : रोज सकाळी उठल्यानंतर शौचाला जोर लावावा लागतोय, शौचाला कडक होत आहे. यावर  योगी, लेखक, कवी सद्गगुरु जग्गी वासुदेव यांनी रामबाण उपाय सांगितला आहे. 

Aug 28, 2023, 09:00 AM IST

कोरोनावर भारतीय काढा रामबाण उपाय, जपानने दिले प्राधान्य

 कोरोनावरील उपचार पद्धतीत भारतीय आयुर्वेद काढा वापरण्याचा निर्णय जपानने घेतला आहे.

Apr 21, 2021, 03:58 PM IST

अॅलोपॅथी विरुध्द आयुर्वेद : इंडियन मेडिकल असोसिएशनचा आज देशव्यापी बंद

संपूर्ण देशभरात सध्या अॅलोपॅथी विरुध्द आयुर्वेद (Allopathy vs Ayurveda) अशी लढाई रंगली आहे.  

Dec 11, 2020, 09:00 AM IST

कोरोनावर ही आहेत औषधं, रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार

कोरोनाशी लढा देण्यासाठी आता या औषधांचा वापर करण्यात येणार आहे.  

Jun 10, 2020, 07:02 AM IST
HELO 24Taas, Dr.Vaidya parmatma thackery, Ayurvedic PT23M47S

हॅलो 24 तास | कफमुळे होणारे नेत्रविकार आणि आयुर्वेद

हॅलो 24 तास | कफमुळे होणारे नेत्रविकार आणि आयुर्वेद

Aug 2, 2019, 07:50 PM IST
Hitguj Vaidya Abbasaheb Garde On Ayurvedic Treatment For Eyes 21 February 2019 PT23M

हितगुज | डोळ्यांसाठी वनौषधी-वैद्य आबासाहेब गडदे २१ फेब्रुवारी २०१९

Hitguj Vaidya Abbasaheb Garde On Ayurvedic Treatment For Eyes 21 February 2019
डोळ्यांसाठी वनौषधी-वैद्य आबासाहेब गडदे २१ फेब्रुवारी २०१९

Feb 21, 2019, 05:25 PM IST

टीम इंडिया घालणार पतंजलीचे कपडे...?

भारतीय स्पोर्ट टीममधील खेळाडूंच्या अंगावर लवकरच पतंजलीचे ब्रॅन्डचे स्वदेशी बनावटीचे कपडे दिसतील, अशी जोरदार चर्चा मार्केट आणि क्रीडा चाहत्यांमध्ये रंगली आहे. पतंजली आता लवकरच अंडरगार्मेंट आणि टेक्स्टाईल क्षेत्रात उतरत असल्याची घोषणा रामदेव बाबांनी नुकतीच केली. त्यानंतर ही चर्चा रंगली आहे.

Sep 28, 2017, 04:26 PM IST

रामदेव बाबांची पतंजली विकणार अंडरवेअर आणि टेक्सटाइल प्रोडक्ट्स

योगगुरू रामदेव बाबांची पतंजली आयुर्वेद लिमिटेड आता आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे. आतापर्यंत खाद्यपदार्थ विकणारी पतंजली या पुढे टेक्सटाईल क्षेत्रात पदार्पण करत आहे. खास करून ही कंपनी येत्या काळात अंडरविअर आणि स्पोर्ट्सवियर बणवणार आहे.

Sep 27, 2017, 11:21 PM IST

मधुमेहावर आता आयुर्वेदिक उपचार

तुम्हाला मधुमेहाचा त्रास आहे का? आता हा मधुमेह आयुर्वेदिक उपचाराने दूर करता येतो. तसे संशोधनही करण्यात आले आहे. आयुर्वेदिक संशोधनासाठी राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था (एनबीआरआई) काम करीत आहे.

Mar 7, 2014, 11:46 AM IST