'या' 1 चमचा तेलाचे सेवन करा! पोटाच्या कोपऱ्यातील मळही होईल साफ, सद्गुरूंचा रामबाण उपाय
Sadhguru tips for constipation : रोज सकाळी उठल्यानंतर शौचाला जोर लावावा लागतोय, शौचाला कडक होत आहे. यावर योगी, लेखक, कवी सद्गगुरु जग्गी वासुदेव यांनी रामबाण उपाय सांगितला आहे.
Aug 28, 2023, 09:00 AM ISTआयर्वेदात डिप्रेशनवर रामबाण उपाय; एका झटक्यात सर्व ताण तणाव होईल दूर
आधुनिक जीवनशैलीत डिप्रेशन ही एक सामान्य समस्या बनली आहे. बरेच लोक तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपायांकडे वळत आहेत.
Jun 9, 2023, 12:08 AM ISTउन्हाळ्यात घामोळ्यांपासून सुटका कशी मिळवाल? जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय
Prickly Heat Home Remedies: वाढत्या तापमानामुळे अनेकांना घामोळ्यांची समस्या येते. जर तुम्ही पण वाढत्या गर्मीमुळे हैराण असाल तर घराच्या घरी काही सोपे उपाय करून घ्या जेणेकरुन तुम्हाला आराम मिळू शकतो.
May 11, 2023, 03:52 PM ISTकमजोर डोळ्यांसाठी 'हे' उपाय जरुर करुन पहावेत...
जर तुम्हालाही डोळ्यांचा त्रास होत असेल तर असे काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय (Ayurvedic remedies) आहेत जे तुमची दृष्टी वाढवण्यास मदत करतील.
Oct 11, 2022, 04:54 PM ISTबद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी 'हे' आयुर्वेदिक उपाय करतील मदत
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा बद्धकोष्ठताची समस्या निर्माण होते.
Jun 15, 2021, 02:10 PM ISTया ५ आयुर्वेदीक उपायांनी केसगळतीच्या समस्येवर करा मात!
आजकाल केसगळतीची समस्या अत्यंत सामान्य झाली आहे.
May 24, 2018, 11:11 AM IST