ayodhya ram mandir pran pratishtha

आता लाऊड स्पीकर त्रासदायक नाही का? अयोध्येतील Video वर सोनू निगम म्हणाला, 'तुमच्या पोटात जी कळ..'

Sonu Nigam Over Loud Speaker Comment: काही वर्षांपूर्वी सोनू निगमने मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भातून बोलताना मशिंदींवरील भोंग्यावरुन होणाऱ्या आझानला विरोध करणारं मत व्यक्त केल्याने मोठा वाद निर्माण झाला. याचाच संदर्भ देत अयोध्येतील इव्हेंटनंतर त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला पण हा प्रयत्न ट्रोलरवरच उलटला

Jan 27, 2024, 06:39 AM IST

प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला आणि मान डोलवू लागला; पाहा थक्क करणारा VIDEO

Fact Check : 500 वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. त्यांचं लोभस रुप पाहून अनेकांचं डोळे पाणावले. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला...

Jan 23, 2024, 10:19 AM IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लानं केला कोणकोणच्या दागिन्यांचा साज? जाणून घ्या त्यांची नावं आणि महत्त्वं

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अनेक मान्यवर, साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीमध्ये रामलल्ला स्वगृही परतले, असेच भाव यावेळी सर्वांच्या मनात पाहायला मिळाले होते. 

 

Jan 23, 2024, 08:07 AM IST

भारतातील लोकप्रिय मंदिरांवरुन द्या मुलांना नावे, राम मंदिराचा देखील उल्लेख

Baby Names on Indian Temple : आज सगळीकडे 'राममय' वातावरण आहे. असं असताना आपल्या मुलांमध्ये हे भक्तीमय रुप अनुभवायचं असेल तर त्यांना द्या भारतातील लोकप्रिय मंदिरांची नावे. 

Jan 22, 2024, 11:55 AM IST

थायलंडमध्येही आहे एक 'अयुथ्या'; येथे राजाच्या नावामागे 'राम' लावण्याची प्रथा, रामायणाशी कनेक्शन काय?

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: आज 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यानिमित्ताने एक भन्नाट माहिती जाणून घेऊया. 

 

Jan 22, 2024, 11:50 AM IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : झी समूहाचे संस्थापक डॉ. सुभाष चंद्रा यांच्यासह कोणकोणते मान्यवर अयोध्येत दाखल?

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : मान्यवर आणि आमंत्रितांच्या उपस्थितीत हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून, या सोहळ्यासाठी अनेक व्हीव्हीआयपींची हजेरी पाहायला मिळत आहे. 

Jan 22, 2024, 10:32 AM IST

मूर्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून प्राणप्रतिष्ठा का केली जाते?

Pran Pratishtha Fact : अयोध्येतील नवीन राम मंदिराच्या वास्तूमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणेच्या वेळी मूर्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून करण्याची प्रथा आहे. काय आहे या परंपरेबद्दल जाणून घ्या. 

Jan 22, 2024, 07:34 AM IST

Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तातील 48 सेकंद सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Date, Time, Schedule, Shubh Muhurat : ज्या क्षणाची प्रत्येक जण वाट पाहत होतो तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आजची सकाळी जय श्री रामाच्या स्मरणाने झाली. आज नवीन मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. 

Jan 22, 2024, 07:00 AM IST

अयोध्येच्या 'या' हनुमान मंदिराशिवाय राम मंदिराची यात्रा अपूर्ण, जाणून घ्या हनुमानगढीचं रहस्य

Hanuman Garhi Mandir : राम नगरी अयोध्येतील हनुमान गढी मंदिर खूप प्रसिद्ध असून राम मंदिराची यात्रा अपूर्ण मानली जाते. या मंदिरात हनुमानाचा वास असल्याचं मानलं जातं म्हणून दूरदूरन लोक दर्शनासाठी येणार. 

Jan 21, 2024, 01:19 PM IST

Ram Mandir : रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी 'हे' शेअर करतील तुम्हाला श्रीमंत?

Ayodhya Ram Mandir : उद्या म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची तयारी फक्त अयोध्येत सुरु नाही तर देशभरात रामभक्त या सोहळ्याची आपआपल्या गावात आणि परिसरात तयारी करत आहेत. 

Jan 21, 2024, 11:24 AM IST

22 जानेवारीला घरी किती वाजता दिवे लावायचे? वेळ पाळली तर मोठा फायदा

22 जानेवारीला घरी किती वाजता दिवे लावायचे? वेळ पाळली तर मोठा फायदा  

Jan 18, 2024, 10:06 PM IST

अयोध्येतील मंदिरात 5 वर्षांच्याच रामलल्लाची मूर्ती का? मूर्तीची उंची 51 इंच असण्याचं कारण काय? येथे मिळेल उत्तर

सोमवारी म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून संपूर्ण देशात या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. संपूर्ण अयोध्या नगरी या सोहळ्यासाठी सजली आहे. 8 हजारांहून अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीय रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडणार आहे. अनेक दशकांपासून सुरु असलेल्या वादानंतर अखेर या ठिकाणी उभ्या राहिलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाची ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे ती मूर्ती 51 इंचांचीच आहे. या मूर्ती खाली असलेल्या कमळाच्या फुलासहीत उंची ग्राह्य धरल्यास ती 8 फुटांची आहे.

Jan 18, 2024, 11:37 AM IST

रामललाच्या प्रतिष्ठापनेनंतर मिळणार 20 हजार जणांना रोजगार

Ram Temple: दररोज लाखो भाविक मंदिराला भेट देतील. येत्या 4-5 महिन्यांत मंदिरात दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या आणि मनुष्यबळाची मागणी यावरुन रोजगाराची कल्पना करता येईल असे सांगितले जात आहे. 

Jan 17, 2024, 06:45 PM IST

Ayodhya : रामललाच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी 84 सेकंद, 'या' शुभ मुहुर्तावर होणार पूजा

Ram Mandir Pran Pratishtha Muhurt:  श्री रामललाचा अभिषेक अभिजीत मुहूर्तावर होणार असून मुख्य प्रक्रिया 84 सेकंदांच्या सूक्ष्म मुहूर्तामध्ये पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Dec 23, 2023, 04:37 PM IST