ayodhya ram mandir news

अयोध्येतल्या राममंदिरातील पुजाऱ्यांचा पगार किती?

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर 23 जानेवारीपासून मंदिर सर्वांसाठी खुलं करण्यात आलं. गेल्या दोन दिवसात लाखो भाविकांना प्रभू श्री रामाचं दर्शन घेतलं. कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून रामाच्या दर्शनाशाठी रांग लागलेली असते. 

Jan 24, 2024, 09:07 PM IST

प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी देशात 1250000000 रुपयांची उलाढाल, 'या' वस्तूंची सर्वाधिक विक्री

Ram Mandir : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. हा सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी देशातूनच नाही तर परदेशातून लाखो रामभक्त अयोध्येत दाखल झाले होते. यानिमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये करोडो रुपयांची उलाढाल झाली आहे. 

Jan 23, 2024, 05:15 PM IST

भगवा कुर्ता, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा... काळाराम मंदिरात बाळासाहेबांच्या लुकमध्ये उद्धव ठाकरेंनी केली पूजा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकमधल्या पंचवटीतील काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) श्रीरामाची महाआरती केली. 

Jan 22, 2024, 05:48 PM IST

अद्भूत! 500 वर्षांपूर्वी असं दिसत असावं राम मंदिर; AI Photos पाहून भारावून जाल

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोठमोठे आचार्य आणि पंडित यांच्या उपस्थितीत राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली. 

 

Jan 22, 2024, 03:25 PM IST

'22 तारीख फक्त तारीख नाही, नव्या कालचक्राची सुरुवात' रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनंतर पीएम मोदी भावूक

Ram Mandir Pran Pratishtha : अखेर 500 वर्षांची प्रतिक्षा संपली असून अयोध्येच्या राममंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुजा संपन्न झाली.

Jan 22, 2024, 02:30 PM IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : प्राणप्रतिष्ठेतील मुख्य आचार्य लक्ष्‍मीकांत दीक्षित यांचं छत्रपती शिवरायांशी आहे खास नातं

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्री राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली आणि जगभरात जय श्रीराम! हेच स्वर दुमदुमले. 

 

Jan 22, 2024, 01:57 PM IST