avesh khan

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्समधील या खेळाडूनं फिटनेसाठी सोडली बिर्याणी

बिर्याणीचं नुकतं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण याच बिर्याणीचा आपल्या शरीरावर परिणाम होतोय हे लक्षात घेऊन सध्या एका खेळाडूनं ती न खाण्याचा निर्णय घेतला.

Apr 3, 2021, 03:42 PM IST

World Cup 2019: निवड न होताही हे ४ फास्ट बॉलर टीम इंडियासोबत वर्ल्ड कपला जाणार

२०१९ वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमची घोषणा सोमवारी करण्यात आली. 

Apr 16, 2019, 06:14 PM IST