avadhoot gupte

Avadhoot Gupte: राजकारणात रॉकिंग प्रवेश करणार अवधूत गुप्ते; पक्ष कोणता? पाहाच

Avadhoot Gupte: ठरलं तर! अवधूत गुप्ते आता सक्रीय राजकारणातून म्हणणार 'महाराष्ट्र माझा'. पाहा या क्षेत्रात प्रवेश करू पाहणाऱ्या अवधूत गुप्तेचं स्पष्ट मत... 

 

Jan 20, 2023, 03:17 PM IST

'मी पक्षात प्रवेश...', शिंदे गटासोबत व्यासपीठावर दिसताच अवधूत गुप्तेची लक्षवेधी पोस्ट

अवधूत गुप्तेची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Oct 7, 2022, 12:47 PM IST
 Bhau Kadam Song burum burum super hit pandu cinema of bhau kadam PT2M33S

सोनाली कुलकर्णी आणि भाऊ कदम यांच्यातलं 'बुरुम बुरुम' चर्चेत

Bhau Kadam Song burum burum super hit pandu cinema of bhau kadam. bhau kadam song, bhau kadam bullet song, sonali kulkarni song, burum burum song, pandu cinema bhau kadam, Avadhoot Gupte, vaishali samant

Nov 16, 2021, 01:35 PM IST

सोनाली कुलकर्णी आणि भाऊ कदम यांच्यातलं 'बुरुम बुरुम' चर्चेत

गाणं रिलीज झाल्यानंतर काही तासांनी हिट झालं आहे. हे गाणं पाहताना, ऐकताना तुम्हाला दादा कोंडके यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. या गाण्याला तसा बाज देण्यात आला आहे.

Nov 16, 2021, 01:30 PM IST

पाहा : बॉईज सिनेमाचा प्रोमो रिलीज

सिनेमाचा प्रोमो पाहून हा सिनेमा नक्कीच धमाल करणार आहे असं तरी प्रोमो पाहून सांगता येतं.

Aug 18, 2017, 07:10 PM IST

अवधूत गुप्तेंचं शेतकरीविरोधी ट्ववीट बनावट

 गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या नावाचं बनावट ट्ववीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jun 1, 2017, 07:50 PM IST

अवधुतचा 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा'

अवधूत गुप्तेचा ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. अभिजीत खांडकेकर या सिनेमात प्रमुख भूमिका साकारतोय.

Feb 28, 2012, 05:41 PM IST

येतोय चित्तथरारक 'प्रतिबिंब'!

भीती आणि रहस्याचा आगळावेगळा थरार घेऊन लवकरच थिएटरमध्ये दाखल होणारेय प्रतिबिंब हा मराठी सिनेमा... अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, लोकेश गुप्ते, सुशांत शेलार ही कलाकारांची तगडी फौज प्रतिबिंबमधल्या थराराला सामोरे जाणारेत.

Nov 29, 2011, 02:10 PM IST