autowala

'हे' फक्त मुंबईतच घडू शकतं! या मुंबईकर रिक्षावाल्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव; कारणही आहे खास

Mumbai Auto Free Water Bottles: अनेकदा रिक्षावाल्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे ग्राहक संताप व्यक्त करत असतात. मात्र सर्वजण सारखे नसतात या उक्तीनुसार सध्या मुंबईतील एक रिक्षावाला इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत आहे.

Apr 5, 2023, 10:41 AM IST

उशीर झालाय लवकर चल असं प्रवाशाने म्हणताच, Auto वाला म्हणाला... त्याचं उत्तर सर्वांना थक्कं करणारं

टॅक्सी किंवा रिक्षा चालकाला शहर कसे कार्य करते हे समजते. परंतु आपल्या सारख्या प्रवाशांना याची माहिती नसते

Jun 16, 2022, 03:09 PM IST

ऑटोवाल्याचा देसी जुगाड तुम्ही पाहिलाय का? व्हायरल फोटोची सर्वत्र चर्चा

दिल्लीतील ऑटोचालक चर्चेत आला आहे. तो त्याच्या अनोख्या जुगाडामुळे.

May 3, 2022, 03:34 PM IST