auto rikshaw strike

परमिटसाठीच्या अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची मागणी

परमिटसाठीच्या अतिरिक्त शुल्क रद्द करण्याची मागणी

Feb 15, 2016, 05:00 PM IST

मुंबईत रिक्षावाल्यांचा एकदिवसीय संप

मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवातच धावपळीनं आणि घाईगडबडीनं झालीय. आज रिक्षाचालकांनी एक दिवसाचा लाक्षणीक संप पुकारलाय. रिक्षावाल्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे मात्र आज हाल होणार आहेत. सुमारे ८० हजार रिक्षाचालक या संपात सहभागी होतायत असा दावा रिक्षा युनियननं केलाय. 

Feb 15, 2016, 08:18 AM IST