author avinash kolhe

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या १ लाखांची शिष्यवृत्तीचा मान 'या' लेखकाला जाहीर

सर्जनशील साहित्य निर्मितीसाठी दरवर्षी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. साहित्य विश्वातील योगदानासाठी साहित्यीरकांना या रुपानं त्यांच्या कामाची पोचपावती देण्यात येते. यंदा ही शिष्यवृत्ती प्रा. अविनाश कोल्हे यांना देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 

Jun 17, 2022, 01:02 PM IST