australia national cricket team

BCCI कडून मोहम्मद शमीचे हेल्थ अपडेट जारी; चाहत्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी!

Mohammad Shami Health Update: बीसीसीआयने भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे हेल्थ अपडेट जारी केले आहे.  

Dec 23, 2024, 06:43 PM IST

हातात बिअरची बॉटल आणि पायाशी...; World Cup विजयानंतर मिशेल मार्शला ही कसली झिंग?

World Cup: मिचेल मार्शने काढलेल्या फोटोवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी मिचेल मार्शने मद्यपान करत असताना वर्ल्डकप ट्रॉफीवर पाय देत फोटोसाठी पोझ दिलीये. 

Nov 20, 2023, 10:30 AM IST

AUS vs NED : ग्लेन मॅक्सवेल याने रचला इतिहास! ठोकलं वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात जलद शतक

Fastest Century in World Cup : ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड (AUS vs NED) यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात स्टार ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने वादळी शतक ठोकलं. मॅक्सवेलने वर्ल्ड कपमध्ये 40 बॉलमध्ये शतक पूर्ण करत इतिहास रचला आहे.

Oct 25, 2023, 06:05 PM IST