aurangabad bench

NCPs Rohit Pawar Gets Summons Form Aurangabad Bench Of Bombay High Court On Charges Of Corruption PT2M41S

औरंगाबाद | रोहित पवारांची आमदारकी वादात

औरंगाबाद | रोहित पवारांची आमदारकी वादात

Feb 12, 2020, 11:05 AM IST

मंत्री गिरीश बापट यांना उच्च न्यायालयाचा दणका

 मंत्री गिरीश बापटांना उच्च न्यायालयाचा दणका दिला आहे. मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  

Jan 18, 2019, 04:12 PM IST

मराठवाड्यात कोट्यवधींचा डांबर घोटाळा, भाजप आमदारांचा आरोप

मराठवाड्यात कोट्यवधींचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केलाय. 

Jul 4, 2018, 07:56 PM IST

खासदार दिलीप गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 24, 2018, 03:53 PM IST

शिर्डी साईबाबा संस्थानाला उच्च न्यायालयाचा दणका, स्थानिकांकडून स्वागत

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबद खंडपीठाने शिर्डी साईबाबा संस्थान निवडीबर ताशेरे ओढल्याने ग्रामस्थांनी स्वागत केलेय. स्थानिकांना साईबाबा संस्थानावर घेतले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Nov 30, 2017, 09:45 PM IST

दारु कंपन्यांना पाणी देण्यावरुन राज्य सरकारला कोर्टाने झापले

दारू कंपन्यांना पाणी पुरवठा करण्याबाबत आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. आधी पिण्यासाठी मग शेतीसाठी आणि त्यानंतर उद्योगांसाठी अशी पाण्याची क्रमवारी असताना शेतीला डावलून उद्योगांना पाणी कसं देता, असा सवाल कोर्टाने सरकारला विचारलाय.

Apr 26, 2016, 11:27 AM IST

दारु कंपन्यांच्या पाण्यावरून कोर्टानं खडसावलं

दारु कंपन्यांच्या पाण्यावरून कोर्टानं खडसावलं

Apr 25, 2016, 10:19 PM IST

'माणसं मरतायत, दारूच्या महसुलाचा विचार सोडा'

राज्यातल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर दारू उद्योगांना मिळाणा-या पाण्यात 50 टक्के कपात करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलेत.

Apr 23, 2016, 07:59 PM IST

दुष्काळग्रस्तांना औरंगाबाद खंडपीठ करणार मदत

दुष्काळग्रस्तांना औरंगाबाद खंडपीठ करणार मदत

Apr 10, 2016, 08:27 PM IST

अधिवेशनाच्या नावाने शिक्षकांना विशेष रजा नाही : औरंगाबाद खंडपीठ

शाळा बंद करून अधिवेशनाला जाणाऱ्या शिक्षकांना विशेष रजा घेता येणार नाहीत असा निर्णय कोर्टानं दिलाय. 

Feb 4, 2016, 03:58 PM IST

औरंगाबाद खंडपीठाचे अधिकाऱ्यांवर ताशेरे

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या तीन महत्वाच्या अधिकाऱ्यांविरोधात प्रतिज्ञापत्रात जाणिवपूर्वक खोटी माहिती दिल्याबद्दल ताशेरे ओढून नोटीस बजावली आहे.

Apr 17, 2012, 08:15 PM IST