audition

'लापता लेडीज', 'लाल सिंह चड्ढा'साठी ऑडिशन दिल्यानंतरही आमिर खानच्या मुलाला किरण रावनं का दिला नकार?

आमिर खानचा मुलगा जुनैद खानने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे आणि त्याचे आगामी चित्रपट चर्चेत आहेत. यापूर्वी त्याच्या डेब्यू चित्रपट 'महाराज'मध्ये झाला. या चित्रपटाच्या  प्रदर्शनानंतर तो आता श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरसोबत 'लवयापा'मध्ये दिसणार आहे. परंतु, जुनैदने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले की त्याला त्याच्या करिअरच्या प्रारंभात दोन मोठ्या चित्रपटांसाठी ऑडिशन दिल्या होत्या. पण दोन्ही चित्रपटांमध्ये त्याला संधी मिळाली नाही.

Jan 6, 2025, 01:20 PM IST

चित्रपट इंडस्ट्रीत काम करण्याची सूवर्णसंधी, तुमच्यातील कला दाखवा 'या' विनामूल्य प्लॅटफॉर्मवर

अभिनयक्षेत्रात काम करण्याची सूवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.  या विनामूल्य प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मिळू शकते चित्रपट इंडस्ट्रीत काम करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर.

Jul 26, 2024, 08:10 PM IST

सुशांत राजपूतमुळे नाकारला भन्साळींचा 'हा' चित्रपट, अंकिता लोखंडे म्हणाली 'मला या निर्णयाचा पश्चात्ताप...'

अर्चना-मानवच्या या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. पण आता अंकिताने अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

Apr 11, 2024, 04:21 PM IST

नोरा ऑडिशनसाठी गेली पण दिग्दर्शकाच्या अशा वागणुकीमुळे ढसाढसा रडत घरी आली

ऑडिशनसाठी गेल्यानंतर नोराला आला भयानक अनुभव; घरी आल्यावर मात्र...

Sep 23, 2021, 10:10 AM IST

ऑडिशनवेळी ३ हजार मुलींमधून 'या' चित्रपटासाठी अभिनेत्रीची निवड

दिग्दर्शक एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते आणि...

Sep 13, 2019, 12:39 PM IST

'सेक्रेड गेम्स'च्या ऑडिशनबाबत कल्किने उघड केली 'ही' बाब

माझ्या निवडीबाबत मला कोणताच अंदाज येत नव्हता. 

Aug 13, 2019, 05:19 PM IST

अनोळखी अभिनेत्यासोबत बॉलिवूड अभिनेत्रीला असं काही करायला सांगितलं की....

कलाविश्वात सुरुवातीच्याच काळात तिला हा अनुभव आला होता. 

May 20, 2019, 09:21 AM IST

अभिनेत्रीला ते म्हणाले विवस्त्र होऊन ये! आणि मग...

रोझमंड हिने जेम्स बॉन्ड सीरिजमधील ‘डाय अनदर डे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, तिच्यावर ओढावलेल्या दुर्दैवी प्रसंगाबाबत प्रथमच वाच्यता केली.

Aug 18, 2018, 01:17 PM IST

‘डान्स महाराष्ट्र डान्स'च्या ऑडिशनला महाराष्ट्राभरातून मिळाला प्रचंड प्रतिसाद...

झी युवा वाहिनीने ‘डान्स महाराष्ट्र डान्स' या महाडान्स स्पर्धेच्या ऑडिशनला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Jan 4, 2018, 06:09 PM IST

अमेरिकन दूतावासातील अधिकार्‍यांवरही बॉलिवूडची जादू

बॉलिवूडची भूरळ अनेकांना पडते.

Oct 8, 2017, 01:04 PM IST

आता तुम्हीसुद्धा करू शकाल सलमान खानसोबत सिनेमात काम

बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्सचा गॉडफादर सलमान खान आहे.

Sep 20, 2017, 04:11 PM IST

फिल्म ऑडिशनच्या नावाखाली मॉडेल सोबत हे काय होते, पाहा व्हिडिओ

मुंबई आणि दिल्लीत फिल्म आणि जाहिरातीसाठी शुटिंग होते. त्यासाठी ऑडिशन घेण्यात येते. मात्र, या ऑडिशनच्या नावाखाली मॉडेलसोबत जे होते, ते दुसऱ्या दिवशी चर्चेत राहते.

Nov 4, 2016, 02:38 PM IST

बॉलीवूडमध्ये येण्याआधी रणवीर सिंगची पहिली ऑडिशन

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याने आपल्या सहज-सुंदर अभिनयाने अनेकांची मने जिंकलीत. खान हिरोंप्रमाणेच त्याने बॉलीवूड इंडस्ट्रीत आपली विशेष ओळख निर्माण केलीय.

Jul 24, 2016, 09:26 AM IST

रोल मागणाऱ्यांसाठी नागराजने म्हटलंय, ऑडीशनला...

सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्याकडे ऑडीशन देणाऱ्यांविषयी एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. 

May 13, 2016, 06:13 PM IST

... जेव्हा टॉम क्रूजच्या सिनेमाच्या ऑडिशनसाठी पोहचली दीपिका!

सध्या आपला हॉलिवूड सिनेमा 'एक्सएक्सएक्स : द जेंडर केज' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेली दीपिका हॉलिवूडमध्ये एन्जॉय करत असल्याचं दिसतंय. 

May 5, 2016, 07:39 PM IST