audio tape

उद्धव ठाकरेंकडून जाहीरसभेत मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लीप जारी

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना भाजपाचा संघर्ष रंगात आला आहे. आरोप प्रत्यारोपांचा पाऊस सुरू झाला आहे. 

May 25, 2018, 11:54 PM IST

धनंजय मुंडेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, आमदार गोटेंचा खळबळजनक आरोप

धनंजय मुंडे यांची एक कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचा आरोप होत असून त्यावरून मुंडे यांच्यावर टीका केली जात आहे.

Mar 5, 2018, 12:13 PM IST

अंतराळात असे येतात आवाज... 'नासा'नं ऑडिओ टेप केले जाहीर

माणसाचं अंतराळाविषयी कुतूहल काही केल्या कमी होत नाही... प्रत्येक वेळी काही ना काही नवीन माहिती संशोधकांच्या हाती लागते... आणि मग हे कुतूहल आणखीनच वाढत जातं...

Nov 1, 2017, 11:30 AM IST

झी मीडिया Exclusive : दाऊद इब्राहिमचा कबुलीजबाब मी कराचीत

 झी मीडियाच्या हाती भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा एक ऑडिओ टेप लागला आहे. दाऊदने या ऑडिओ टेपमध्ये इकबाल नावाच्या एका व्यक्तीशी दुबईतील एका प्रोजेक्टसंबंधी पैशांच्या देवाणघेवाणी संदर्भात बोलणे झाले आहे.

Feb 17, 2015, 09:03 PM IST