atm transactions

Fact Check : ATM मधून पैसे काढण्यासाठी मोठा भूर्दंड पडणार?

एटीएममधून 4 वेळा पैसे काढल्यास (Fact Check) तुमच्या खात्यातून 173 रुपये कट होणार 100 रुपये काढले तरीही एवढा चार्ज लागणार.

 

Nov 9, 2022, 11:10 PM IST

SBI ने जारी केले नवीन नियम, कमी बॅलन्सवर ATMचा वापर केल्यास होणार दंड

 एसबीआयच्या (SBI) एटीएममधून (ATM) पैसे काढून घेताना एखादी चूक झाली तर याचा भार खिशावर पडणार आहे.

Feb 6, 2021, 02:06 PM IST

ATMच्या व्यवहारांसाठी आजपासून नवे नियम, मोफत पैसे काढण्यावर कात्री

शनिवारपासून एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासंबंधी भारतीय रिझर्व बँकेने दिशा-निर्देश उद्यापासून लागू होणार आहे. 

Oct 31, 2014, 06:50 PM IST