लग्नात त्याने एकट्याने फस्त केले तब्बल 150 रसगुल्ले; 4 तास सुरु होतं जेवण
Boy Ate 150 Rasgulla: तुम्ही तुम्हाला आवडणारा एखादा पदार्थ लग्नाच्या जेवणामध्ये किती प्रमाणात खाऊ शकता असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? अगदी हाताच्या बोटावर मोजणारा आकडा तुम्ही सांगाल.
Dec 18, 2023, 02:11 PM IST7 फूट उंची, पिवळे डोळे, चंदेरी त्वचा, उडण्याची क्षमता अन्...; गावकऱ्यांच्या एलियन्स हल्ल्याच्या दाव्याने खळबळ
7 Foot Flying Aliens: या कथिक एलियन्समुळे गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण असून अनेकदा आमच्यावर हल्ला करण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. यासंदर्भात स्थानिक सुरक्षा यंत्रणेमधील अधिकाऱ्यांनीही प्रतिक्रिया नोंदवली असून नेमका हा काय प्रकार आहे याबद्दल भाष्य केलं आहे.
Aug 13, 2023, 02:40 PM ISTViral | अमेरिकी लोकांनी आयुष्यात पहिल्यांदा खाल्लं 'हाजमोला'; नंतर जे झालं ते पाहून पोट धरून हसाल
हाजमोला प्रत्येक भारतीयाने कधीना कधी खाल्ली असेल. कोणी जेवण झाल्यानंतर हाजमोला खातात तर कोणी तोंडाची चव बदलवण्यासाठी खातात.
Jul 26, 2021, 08:23 AM ISTचिमुरड्याची हत्या करून मांस खाल्लं, न्यायालयाने दिली ही शिक्षा
येथील पीलिभीतच्या अमरिया पोलीस स्थानकात एक धक्कादायक प्रकरण आलं होतं. 21 फेब्रुवारी 2017 रोजी 6 वर्षीय निरागस मुलाची हत्या करून त्याच मांस खाणाऱ्या व्यक्तीला अपल जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. या धक्कादायक प्रकारावर मिळालेल्या शिक्षेवर स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे. फाशीच्या शिक्षेसोबतच न्यायालयाने 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
Apr 11, 2018, 09:39 AM ISTजपानी सैनिकांनी भारतीय सैनिकांना ठार करून खाल्लं!
कदाचित ही गोष्ट तुम्हाला ऐकायलाही विचित्र वाटेल. पण, हे खरं आहे... दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान जपानी सैनिकांनी काही भारतीय सैनिकांसोबत क्रूरतेच्या सगळ्या हद्दी ओलांडल्या होत्या. अमानवीय पद्धतीनं यातना देऊन या सैनिकांना ठार करण्यात आलं एव्हढंच नव्हे तर या सैनिकांच्या मृत शरीराला आपलं भोजन बनवलं... जपान्यांचा या क्रूर व्यवहाराची दस्तावेजांमध्ये नोंद आहे.
Aug 12, 2014, 03:08 PM IST