atalji

आम्ही अटलजींच्या मार्गावर - संजय राऊतांचा टोला

संजय राऊत यांनी आज ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अटलजींच्या मार्गावर असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गीतेचा एक श्लोक शेअर करत अग्नीपरीक्षेच्या या काळात अर्जुनाप्रमाणे उद्घोष केला पाहिजे. आव्हानांपासून पळून न जाता लढलं पाहिजे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नाव न घेता भाजपला टोला लगावला आहे.

Nov 8, 2019, 08:16 AM IST

अटलजींना मंत्राग्नी दिलेल्या नमिता भट्टाचार्य नेमक्या आहेत तरी कोण?

अटलींचा मुखाग्नी दिलेली नमिता भट्टचार्य नेमक्या कोण आहेत?

Aug 17, 2018, 06:17 PM IST