atal setu

नवी मुंबई ते मुंबई प्रवास आता अर्ध्या किमतीत; NMMT कडून प्रवाशांना खास भेट, काय आहेत नवे तिकीट दर?

Navi Mumbai- Mumbai via Atal Setu : बातमी तुमच्या कामाची, आता नवी मुंबई ते मुंबई प्रवास खिशाला परवडणाऱ्या दरात. पाहा कसा मिळेल फायदा, काय आहेत नवे तिकीट दर... 

 

Jan 3, 2025, 07:34 AM IST

महाराष्ट्रातील दुसरा कोस्टल रोड नवी मुंबईत; नविन विमानतळ आणि अटल सेतुला जोडणारी सुपर कनेक्टीव्हिटी

Coastal Road :  मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वरळी सी-लिंक हा महाराष्ट्रातील पहिला कोस्टल रोड आहे. नवी मुंबईत महाराष्ट्रातील दुसरा कोस्टल रोड उभारला जात आहे. हा कोस्टल रोड नवी मुंबई विमानतळ आणि अटल सेतुला जोडणारा आहे. 

Dec 28, 2024, 05:14 PM IST

अटल सेतूवरुन आणखी एक आत्महत्या, व्यावसायिकाने समुद्रात उडी मारुन संपवलं जीवन; 3 दिवसातील दुसरी घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिलीप हितेश शाह (Philip Hitesh Shah) गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केली असावी असा कुटुंबाला संशय आहे. 

 

Oct 3, 2024, 05:51 PM IST

अटल सेतूवरुन आता करा गारेगार प्रवास; NMMT सोडणार दोन बस, तिकिट किती व कुठून सुटणार? सर्व काही जाणून घ्या

Atal setu Bus Service: अटल सेतूवरुन लवकरच आता एसी बस धावणार आहेत. या बसचे तिकिट किती असेल व मार्ग कसा असेल याविषयी सविस्तर जाणून घ्या. 

 

Sep 14, 2024, 08:47 AM IST

पुण्यातला तरुण मुंबईत सासऱ्यांना भेटला, नंतर अटल सेतूवरुन संपवलं आयुष्य

Atal Setu Suicide News: अटल सेतूवरून 35 वर्षीय  तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिसरी  आत्महत्या असल्याने सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर येत आहे. 

Sep 5, 2024, 02:29 PM IST

2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; सुपरफास्ट अटल सेतूने रचला नवा रेकॉर्ड

अटल सेतूमुळे दक्षिण मुंबई ते पनवेल, पुणे व नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाच्या वेळात किमान अर्ध्या तासाची बचत होत आहे. बेस्ट, एनएमएमटी बसेस, तसेच एमएसआरटीसीच्या शिवनेरी बस, तसेच इतर खासगी व व्यावसायिक वाहने अटल सेतूचा नियमित वापर करतात. 

Aug 26, 2024, 07:18 PM IST

अरे व्वा! ऐन पावसाळ्यात शिवनेरीचा अटल सेतूवरून प्रवास; पुणे- मुंबई अंतर गाठा 'इतक्या' वेळात...

Atal Setu Shivneri : एखादा चित्रपट संपायच्या आधीच तुम्ही मुंबईत पोहोचणार... तिकीट दरातही मिळणार सवलत... पाहा सविस्तर वृत्त 

Jun 19, 2024, 09:27 AM IST

'कोणी असा विचार केला होता...', अटल सेतू पाहिल्यानंतर रश्मिका मंधाना स्पष्टच बोलली

बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंधानाने (Rashmika Mandana) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूवरुन (Mumbai Trans Harbour Link Atal Setu) प्रवास केला. यावेळी तिने कौतुक करताना असं काही होऊ शकेल याची कोणी कल्पना केली होती असंही म्हटलं. 

 

May 15, 2024, 09:56 AM IST

ईस्टर्न एक्स्प्रेसवे, अटल सेतूवरुन ठाण्यात पोहोचा, रमाबाई आंबेडकर नगरच्या रिडेव्हलपमेंटला गती

Mumbai News Today: मुंबईत मोठ्या प्रमाणात पुर्नविकास प्रकल्पांची सुरुवात होत आहे. आता घाटकोपरमध्येही एक मोठा प्रकल्प तयार होत आहे. 

Mar 28, 2024, 01:57 PM IST

Mumbai News : अटल सेतूसंदर्भात मोठी बातमी; अवघ्या दोन महिन्यांतच...

Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर करणाऱ्या अटल सेतूसंदर्भातीच अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांत इथं... 

 

Mar 22, 2024, 09:29 AM IST

अटल सेतूच्या पुढील टप्प्याचं बांधकाम सुरु; पुणे- मुंबई प्रवासात अशी होईल वेळेची आणखी बचत

Mumbai to Pune Via Atal Setu : अटल सेतूवरून प्रवास करत एक चित्रपट संपण्याआधीच गाठा पुणे... प्रवासाचा वेळ इतका कमी होणार पाहून हैराणच व्हाल. 

Mar 21, 2024, 11:17 AM IST

Mumbai News : अटल सेतूला टक्कर देणार 'हा' पूल; मानखुर्द ते वाशी टप्पा पूर्ण होताच इथूनही सुसाट प्रवास

Atal Setu च्या उपलब्धतेमुळं मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवास कमालीचा सुकर झाला. अशा या प्रवासाला आणखी सुकर करण्यासाठी नवा मार्ग दोन- तीन महिन्यांमध्ये पूर्ण होतोय... 

Mar 19, 2024, 09:48 AM IST

Mumbai News : अटल सेतूवरून बेस्ट बसच्या प्रवासाला सुरुवात; बस क्रमांक काय, किती आहेत तिकीटाचे दर?

Mumbai Atal Setu News : ही बस कुठून कुठपर्यंत धावणार? प्रवासात नेमके कोणकोणते थांबे असणार? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर.... 

 

Mar 14, 2024, 10:58 AM IST