अंतराळात खरंच अडकला आहात की...? Sunita Williams च्या ख्रिसमस सेलिब्रेशन फोटोंमुळं नवा वाद
Sunita Williams Christmas Celebration : आम्हाला फसवताय? नेटकऱ्यांनी का विचारला असा प्रश्न? नाताळच्या सेलिब्रेशनवरून पडलीये वादाची ठिणगी...
Dec 26, 2024, 02:18 PM IST
अंतराळात अंतराळवीरांचे अंत्यसंस्कार कसे केले जातात?
Astronaunt Interesting Facts: अंतराळात अंतराळवीरांचे अंत्यसंस्कार कसे केले जातात? अंतराळाबद्दल माणसाच्या कुतूहलाला अंत नाही. जगभरातील अनेक अंतरावीर अवकाशात संशोधनासाठी जात असतात. पण तुम्हाला हे माहित आहे का एखाद्या अंतराळवीराचा अंतराळात मृत्यू झाला तर त्या मृतदेहाचे काय केले जाते?
Aug 6, 2024, 01:59 PM IST
Live Video : अखेर महिन्याभरानंतर सुनीता विलियम्स जगासमोर; तिथं नेमकी काय अवस्था? स्वत:च पाहा...
NASA Sunita Williams Live Video : सुनीता विलियम्स अंतराळात असतानाच आलेलं वादळ, Live Video मुळं जागसमोर आली ही बाब आणि....
Jul 11, 2024, 10:16 AM IST
NASA कडून धोक्याची सूचना देणारा Video शेअर; संपूर्ण जगाची चिंता वाढली
सुनीता विलियम्स international spapce centre वर अडकलेल्या असतानाच नासानं शेअर केला एक सूचक व्हिडीओ... पाहून म्हणाल नेमकं काय सुरुये...?
Jun 27, 2024, 01:07 PM IST
अंतराळवीरांच्या चुकीमुळे NASA ने गमावली 83 लाखांची अत्यंत महत्वाची वस्तु
अंतराळवीरांच्या चुकीमुळे NASA ने गमावली 83 लाखांची अत्यंत महत्वाची वस्तु
Nov 14, 2023, 10:51 PM ISTVideo : स्पेस स्टेशनवर घडली मोठी दुर्घटना; स्पेस वॉक करताना अंतराळवीराच्या हातातून टूल बॉक्स सुटला आणि...
स्पेस वॉक सुरु असताना International Space Station वर विचित्र घटना घडली. यामुळे नासाच्या कंट्रोलरुममध्ये गोंधळ उडाला.
Nov 8, 2023, 07:02 PM ISTहे तर काहीच नाही! NASA च्या स्पेस स्टेशनहून दुप्पट आकाराचं स्पेस स्टेशन बनवणार चीन
Space news : NASA ला टक्कर देण्यासाठी चीन सज्ज. अवकाशातही चीनची इतर देशांशी स्पर्धा सुरुच. त्यांच्या या निर्णयाचा नेमका परिणाम काय असेल? पाहा.
Oct 5, 2023, 12:58 PM IST
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा सध्या कुठे आहेत? जाणून घ्या
Rakesh Sharma : भारताची चंद्र मोहीम चांद्रयान-3 मोहिम आज पूर्ण होऊन देश एक नवा इतिहास रचणार आहे. तर दुसरीकडे अंतराळवीर राकेश शर्मा यांनी भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय लिहिला होता.
Aug 23, 2023, 08:52 AM ISTपृथ्वीवरील सर्वात सुंदर गोष्ट कोणती? चिमुकल्याच्या उत्तरावर अंतराळवीर वडिलांचे भावूक उत्तर
UAE astronauts: अंतराळ मोहिमेवर असलेल्या वडिलांना चिमुकल्यांनी पृथ्वीवरील सगळ्यांत सुंदर गोष्ट कोणती असा प्रश्न विचारला?
Aug 18, 2023, 02:33 PM ISTSpace food : अवकाशात चिकन बिर्याणीची पार्टी; अंतराळवीरांसाठी जबरदस्त मेन्यू
अंतराळात(space) गेलेले अंतराळवीर(Astronaut) देखील खाऊ शकतात. अगदी व्हेज बिर्याणी आणि चिकन बिर्याणीही(Veg Biryani and Chicken Biryani) अंतराळात अगदी काही मिनिटात तयार करून खाता येणार आहे.
Jan 7, 2023, 04:05 PM IST'लग्न करायचंय पण अंतराळात अडकलोय, पृथ्वीवर येण्यासाठी पैसे पाठव...'
ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती, पृथ्वीवर परतण्यासाठी तिने त्याला लाखो रुपये दिले, पण...
Oct 18, 2022, 05:38 PM ISTShocking! ‘पृथ्वीवर परतून लग्न करतो’, सांगणाऱ्या Fake Astronaut नं महिलेला दाखवलं नरक
ती लग्नाची स्वप्न पाहत राहिली आणि त्यानं मात्र आयुष्यभराच्या वेदना दिल्या, इतकं वाईट कोणासोबतच घडायला नको... प्रेमापोटी कोणावर आंधळा विश्वास ठेवण्याआधी ही बातमी वाचा
Oct 12, 2022, 11:07 AM ISTViral Video | अंतराळातून रात्री पृथ्वी कशी दिसते? हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये अंतराळातून पृथ्वीचे दृश्य अप्रतिम आहे. हे दृश्य पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
May 17, 2022, 05:04 PM ISTएस्ट्रोनॉट राकेश शर्मा यांच्यावर बायोपिक,हा अभिनेता साकारणार भूमिका
कोण साकारणार भूमिका
Oct 29, 2018, 11:55 AM ISTआंतराळात जाण्याचा विक्रम केलेल्या नासाच्या वैज्ञानिकाचे निधन
वॉशिंग्टन : आपल्या एकूण कारकीर्दीत सहावेळा आंतराळात जाण्याचा आणि चंद्रावर चालण्याचा विक्रम केलेले नासाचे वैज्ञानिक जॉन यंग यांचे निधन झाले आहे. नासानेच हे वृत्त दिले आहे.
Jan 7, 2018, 07:19 PM IST