शरद पवारांनी दिले जागा वाढीबद्दलचे संकेत
राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त 8 ते 10 जागा वाढवून मिळतील, अशी शक्यता आहे.
Aug 8, 2014, 09:03 AM ISTगोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू....
Jul 24, 2014, 09:12 AM IST'टगेगिरी' करून थकले, दादा 'प्रवचनाला' लागले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 10:52 PM IST'टगेगिरी' करून थकले, दादा 'प्रवचनाला' लागले
कल्याणमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार मेळातव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या खास शैलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उपदेशाचे डोस पाजले. ‘कुणाच्याही पाया पडू नका... पाया पडण्यासारखे पुढारी आता उरलेले नाहीत’, असं कटू सत्य त्यांनी कार्यकर्त्यांना ऐकवलंय.
Jul 5, 2014, 07:35 PM IST'विधानसभेत बसमधून जायचंय…'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 07:30 PM IST144 जागा मिळाल्या नाही तर 288 लढवणार - अजित पवार
मुंबई : जागावाटपावरून राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. 144 जागा मिळाल्या नाही तर पूर्ण 288 जागा लढवणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय.
Jul 4, 2014, 07:59 PM IST144 जागा मिळाल्या नाही तर 288 लढवणार - अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 07:52 PM ISTठाकरे बंधू लागलेत कामाला; मातोश्री-कृष्णकुंजवर खलबतं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 10:21 PM ISTअजित पवार आज शेवटचा अर्थसंकल्प करणार सादर
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झालेले राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आज शेवटचा अर्थसंकल्प मांडणार आहे.
Jun 5, 2014, 09:30 AM ISTराजीनाम्यावरून केजरीवालांनी मागितली जनतेची माफी
‘आम आदमी पार्टी’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी, दिल्लीत सत्ता अर्ध्यावरूनच सोडणं ही आमची चूक झाली यासाठी आम्ही जनतेकडे माफी मागणार असं म्हणत पुन्हा एकदा निवडणुका लढण्याची तयारी केलीय.
May 21, 2014, 11:11 AM ISTऐतिहासिक... मृत्यूनंतरही या उमेदवारानं मिळवला विजय!
देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी आंध्रप्रदेश विधानसभेचेही निकाल जाहीर झाले.
May 17, 2014, 10:43 PM ISTराष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार जाहीर
महाराष्ट्र विधानसभेकडून विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये दोन विद्यमान सदस्यांना पुन्हा राष्ट्रवादीने संधी दिली आहे.
Feb 27, 2014, 01:57 PM ISTअधिवेशनाचा शेवटचा दिवस मराठा आरक्षणाचा?
मराठा समाजाला आरक्षणाची बाब आता दृष्टीक्षेपात आली असून या संदर्भातील घोषणा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी येत्या २८ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे.
Feb 26, 2014, 11:25 PM ISTविधान परिषदेच्या ९ जागांसाठी २० मार्चला निवडणूक
महाराष्ट्र विधानसभेकडून विधान परिषदेवर निवडून गेलेले नऊ सदस्य नवृत्त होत असल्याने त्या जागा भरण्यासाठी येत्या २० मार्च रोजी निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने मंगळवारी केली.
Feb 26, 2014, 08:28 AM ISTराज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर
राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होत आहे. विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार तर विधानपरिषधेत अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Feb 25, 2014, 08:26 AM IST