assembly

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - सोलापूर मध्य

सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे नेतृत्व करतात. काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात विडी कामगार, यंत्रमाग कामगारांची मोठी संख्या आहे.

Oct 8, 2014, 12:49 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - आंबेगाव

पुणे जिल्ह्यातील बारामती नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वांत प्रतिष्ठेचा मतदार संघ म्हणजे आंबेगाव मतदार संघ... कारण विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आंबेगावचं प्रतिनिधित्व करतात. सहावेळा निवडून आलेल्या वळसे पाटलांना यावेळी कुणाचं आव्हान असणारे पाहूया.... 

Oct 7, 2014, 05:01 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - चिंचवड

लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली राजकीय समीकरण, आमदार लक्ष्मण जगताप यांचं मौन, शिवसेनेकडून इच्छुकांची वाढलेली गर्दी, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावरून सुरु असलेला वाद... या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे राजकीय आखाडे बांधणं भल्याभल्यांना कठीण झालं. 

Oct 7, 2014, 04:55 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पुरंदर

पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाची ओळख म्हणजे अंजीर आणि सिताफळाचा जिल्हा... खंडेरायाची जेजुरी आणि आचार्य अत्रेंची सासवड भूमीचा पुण्यवान वारसा लाभलेला हा पुरंदर मतदारसंघ... एकेकाळचा जनता दलाचा हा बालेकिल्ला आता शिवसेनेचा गड झालाय. 

Oct 7, 2014, 04:41 PM IST

शिवडी मतदारसंघ : जुन्या चाळी, इमारतींचं पुनर्वसनाचा प्रश्न

जुन्या चाळी, इमारतींचं पुनर्वसनाचा प्रश्न

Sep 30, 2014, 10:26 AM IST

विधानसभा २०१४ : शिवसेना उमेदवारांची संपूर्ण यादी

शिवसेना उमेदवार
विधानसभा निवडणूक - 2014
नंदुरबार (जिल्हा)

Sep 29, 2014, 08:41 PM IST

एक नजर, विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकावर

एक नजर, विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकावर

Sep 13, 2014, 08:57 AM IST

सत्तेच्या लोण्याच्या आशेनं युतीकडे 'इनकमिंग' जोरात!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीमधून नेत्यांचं आऊटगोईंग सुरू झालंय, तर शिवसेना-भाजपामध्ये फ्री इनकमिंग सुरूय… काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बुडत्या जहाजातून अनेक नेत्यांनी उड्या मारायला सुरुवात केल्यानं आघाडीत अस्वस्थता आहे, याउलट महायुतीला मात्र आनंदाचं भरतं आलंय.

Aug 21, 2014, 12:49 PM IST