assembly elections

भाजप पराभवानंतर बॅकफूटवर, दिल्लीत प्रदेशाध्यांची बैठक बोलविली

 पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजपला तीन राज्यांत मोठा फटका बसला. त्यानंतर भाजप पक्ष बॅकफूटवर गेलाय.

Dec 12, 2018, 09:58 PM IST

मध्य प्रदेशात चुरस, अखेर नेता निवडीचे अधिकार राहुल गांधींना

 मध्य प्रदेशात कोणाला मुख्यमंत्री पद द्यायचे, यावर जोरदार खल झाला. मात्र, येथील काँग्रेस बैठकीत नेता निवडीवर सर्वानुमत झाले नाही.  

Dec 12, 2018, 08:37 PM IST

'मोदींच्या नेतृत्वाला आव्हान कोण देणार? सगळेच घाबरलेत'

पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपचे बंडखोर नाराज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवलाय.  

Dec 12, 2018, 07:57 PM IST

रोखठोक | निकालांचं शहाणपण

रोखठोक | निकालांचं शहाणपण

Dec 12, 2018, 07:15 PM IST

मध्य प्रदेशात 'श्यामला हिल्स' मुख्यमंत्री बंगल्याबाहेर कहीं खुशी, कहीं गम!

मध्य प्रदेशमध्ये जवळपास पंधरा वर्षांनंतर काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळालेय. दरम्यान, भोपाळमधील श्यामला हिल्स इथे असलेल्या मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर कहीं ख़ुशी, कहीं गम असं वातावरण पाहायला मिळत आहे.  

Dec 12, 2018, 04:32 PM IST

निवडणुकीनंतर लगेचच राजस्थानात 'या' पदावरून दोन नेत्यांच्या समर्थकांत वाद

राजस्थानमध्ये काँग्रेसला ९९ जागांवर यश मिळाले असून, सहकारी पक्ष राष्ट्रीय लोकदल एका जागेवर विजयी झाला आहे.

Dec 12, 2018, 03:37 PM IST

...म्हणून मध्य प्रदेशचा निकाल जाहीर होण्यासाठी २४ तासांहून अधिक वेळ लागला

निकाल लवकर लागावा हे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष्य नव्हतं तर निकाल योग्य लागावा, यासाठी ते मेहनत घेत होते

Dec 12, 2018, 03:25 PM IST

...जेव्हा शिवराज सिंह वाजपेयींच्या शैलीत जनादेश स्वीकारतात!

 ज्या शैलीत शिवराज सिंह यांनी जनादेश स्वीकारल्याचं सांगितलं ते पाहून अनेकांना १९९६ च्या अटल बिहारी वाजपेयींच्या भाषणाची आठवण झाली

Dec 12, 2018, 12:15 PM IST

कमलनाथ की ज्योतिरादित्य शिंदे... मध्य प्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री कोण?

सपा आणि बसपाच्या पाठिंब्यानंतर मध्यप्रदेशात काँग्रेसकडे बहुमताचा आकडा 

Dec 12, 2018, 11:30 AM IST

... या राज्यात भाजपचा सर्वांत वाईट निकाल

लढविलेल्या एकूण ११८ पैकी फक्त एका जागेवर भाजपला यश मिळाले.

Dec 12, 2018, 09:26 AM IST

भारत | जनमताचा कौल मान्य - नरेंद्र मोदी

जनमताचा कौल मान्य नरेंद्र मोदींकडून मान्य. ट्विट करत केला पराभवाचा स्वीकार

Dec 12, 2018, 09:15 AM IST

महाराष्ट्र | सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका

सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका. उगाच हवेत उडणारे जमिनीवर

Dec 12, 2018, 09:05 AM IST

Assembly Elections 2018 : सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका, म्हणे जास्त उडणारे....

'काँग्रेसमुक्त भारत'चं जे स्वप्न पाहिलं होतं, त्याची.... 

Dec 12, 2018, 08:45 AM IST

Madhya Pradesh Assembly elections 2018 : सत्तास्थापनेसाठी काँग्रेस सज्ज, पण....

बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला एकूण ११६ जागांची गरज आहे.

Dec 12, 2018, 07:23 AM IST