Hockey World Cup 2018 : भारतीय हॉकी खेळाडूंना 'ती' म्हणाली, 'Get out from here.....'
क्रीडा विश्वात नाराजी. पण, खेळाडू म्हणतात...
Dec 13, 2018, 12:32 PM IST...असे प्रश्न विचारून पालिकेनं बेरोजगारांची चेष्टा केली?
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.
Mar 15, 2018, 01:00 PM ISTनाराज शिवसैनिकांचा सवाल, राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाही?
शिवसेनेचा घाटकोप येथील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला आहे.
Feb 13, 2018, 11:10 AM ISTधक्कादायक : Bigg Boss च्या घरी विकास गुप्ताच्या डिमांडवर शिल्पा शिंदेने केलं 'हे' काम
बिग बॉसच्या घरी शिल्पा शिंदे आपल्याला 'भाभाजी'च्या अवतारात दिसणार आहे.
Jan 11, 2018, 08:29 PM IST'सेटल कधी होणार?' प्रश्नावर सानियाचं तडफदार उत्तर...
एका ज्येष्ठ पत्रकारानं विचारलेल्या 'सेटल कधी होणार?' या प्रश्नावर टेनिसपटू सानिया मिर्झा हिनं दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरतंय.
Jul 15, 2016, 11:49 AM ISTसेनेच्या कार्यक्रमात दोन पत्रकारांकडून राष्ट्रगीताचा अपमान?
सेनेच्या एका कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना इथं उपस्थित असलेल्या पत्रकारांनी मात्र उभं राहण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे, कश्मीरच्या या दोन पत्रकारांना कार्यक्रमातून बाहेर हाकलण्यात आलं.
May 25, 2016, 04:41 PM ISTधक्कादायक : साक्षी महाराजांसमोर तरुणीला जीन्स उतरवायला लावली
भाजप खासदार साक्षी महाराजांचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.
May 5, 2016, 10:45 PM ISTमुलींना लग्नादरम्यान विचारले जातात हे ५ प्रश्न
भारतीय संस्कृतीत लग्न म्हटलं की सुरुवात असते ती मुला-मुलींना पाहण्यापासून. आई-वडील मुलांसाठी मुलगा किंवा मुलगी बघत असतात. जेव्हा मुलीला मुलाचे नातेवाईक पाहायला येतात तेव्हा पासून प्रश्न सुरू होतात आणि लग्नानतंरही बरेच दिवस ते सुरू असतात. पाहा काय असतात ते प्रश्न जे मुलींना विचारले जातात.
Jan 17, 2016, 04:58 PM IST