asif ali

दिल्ली पोलिसांनी Pakistani खेळाडूंचा Video शेअर सांगितलं, "ए भाई..."

पहिल्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर श्रीलंकेच्या फलंदाजाने जोरदार फटका मारला आणि चेंडू पकडण्याच्या प्रयत्नात दोन पाकिस्तानी खेळाडू एकमेकांवर आदळले.

Sep 12, 2022, 04:29 PM IST

Asia Cup 2022 : पराभवानंतर अफगाणिस्तानच्या चाहत्यांना राग अनावर; पाकिस्तानच्या चाहत्यांना धुतलं

या पराभवानंतर अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी पाकिस्तानच्या चाहत्यांनाही मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.

Sep 8, 2022, 09:52 AM IST

VIDEO : पाकिस्तानच्या Asif Ali ने अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर उगारली बॅट

Asia Cup 2022 : सामन्यादरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले.  पाकिस्तानच्या बॅट्समनने आऊट झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या (PAK vs AFG) बॉलरवर बॅट उगारली.

Sep 7, 2022, 11:56 PM IST

T20 WC : नियतीचा खेळ; लेक Cancer शी झुंज हरली, क्रिकेटपटू बाबानं काय केलं पाहा

प्रत्येक सामन्यात फलंदाजीला येत सामन्य़ाचा रंगच बदलल्य़ाचं पाहायला मिळालं 

Nov 9, 2021, 10:47 AM IST

पाकिस्तानसाठी खेळत असतानाच त्याच्या मुलीचं कॅन्सरने निधन

पाकिस्तान क्रिकेटसाठी रविवारचा दिवस अत्यंत वाईट राहिला. 

May 20, 2019, 07:10 PM IST