डिजिटल माध्यमांना मोठा दिलासा! टेक कंपन्यांकडून होणाऱ्या मुस्कटदाबीची घेतली दखल
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने अखेर डिजिटल न्यूज मीडिया प्लॅटफॉर्मची बड्या टेक कंपन्यांकडून होणाऱ्या मुस्कटदाबीची दखल घेतली
Nov 19, 2024, 08:56 PM IST
162400000000 रुपयांची तरतूद! आपलं CSMT कात टाकणार; फूड कोर्ट ते...
CSMT Railway Station: छत्रपती शिवाजी टर्मिनस हे भारतातील पर्यटनाचा आकर्षणाचा केंद्र आहे. आता सीएसएमटीचा कायापालट होणार आहे.
Nov 18, 2024, 09:50 AM ISTबॅग चोरीला गेलेल्या महिलेला रेल्वे देणार 1 लाख भरपाई; तुम्हाला हा नियम माहितीय?
Indian Railways Rules: एका तक्रारदार महिलेला रेल्वेने 1 लाख 8 हजारांची भरपाई दिली आहे. ग्राहक तक्रार मंचाने रेल्वेला तसे आदेशच दिले आहेत.
Jun 28, 2024, 03:58 PM ISTTrain Travel Insurance: रेल्वेकडून मिळतो 10 लाखांचा इन्शुरन्स; तिकिट बुक करताना फक्त 'हे' एक काम करा
Railway Travel Insurance: तुम्हाला माहितीये का रेल्वेकडून तुम्हाला विमादेखील दिला जातो. हा विमा कसा घ्यायला हे जाणून घ्या.
Jun 27, 2024, 04:13 PM IST
प्रवाशांसाठी गुड न्यूज; लवकरच देशाला मिळणार Vande Bharat Metro, 'या' शहरांत धावणार
Vande Bharat Metro: लवकरच देशाला वंदे भारत ट्रेनचे गिफ्ट मिळणार आहे. जुलैमध्ये या ट्रेनची चाचणी सुरू होणार आहे.
Apr 30, 2024, 05:13 PM ISTIndian Railway: आता एकाच ट्रॅकवर धावणार बुलेट, हायस्पीड आणि एक्स्प्रेस, काय आहे रेल्वेची नवीन योजना?
Indian Railway News: भारतीय रेल्वेने आता कात टाकली आहे. अनेक स्थानकात बदल करण्यात आले तर दुसरीकडे रेल्वे आता विद्युतवाहिणीवर धावत आहे. त्यातच आता रेल्वे आणखी एक नवीन योजना आखत आहे. यामध्ये भविष्यात रेल्वे, बुलेट ट्रेन आणि हायस्पीड रेल्वे एकाच ट्रॅकवर चालवण्याची योजना आहे.
Apr 29, 2024, 12:54 PM ISTशौचालयातून प्रवास, पाय ठेवायलाही जागा नाही; एसी बोगीचा व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय रेल्वेचा एक व्हिडीओ शेअर करुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सामान्य माणसांना रेल्वेच्या शौचालयातून प्रवास करावा लागतोय असा आरोप राहुल गांधींनी केलाय.
Apr 21, 2024, 02:42 PM IST'स्लीपर वंदे भारत'ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार 'वंदे भारत'
BJP Manifesto 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज (14 एप्रिल) संकल्प पत्र नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
Apr 14, 2024, 03:11 PM ISTमुंबई, पुणेकरांचा प्रवास होणार जलद? महाराष्ट्रासह देशाला मिळणार 10 वंदे भारत एक्सप्रेस, कुठं धावणार हायस्पीड ट्रेन?
Vande Bharat Express : देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन धावत आहेत. त्यातच आता केंद्र सरकार वंदे भारत ट्रेन अधिकाधिक मार्गांवर सुरू करण्याची तयारी करत आहे.
Mar 10, 2024, 03:44 PM IST'चालक क्रिकेटची मॅच बघत होता अन्...', ट्रेन अपघातावर रेल्वेमंत्र्यांचा धक्कादायक खुलासा!
Railway minister On Andhra Pradesh Train Collision : ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा, पॅसेंजर ट्रेनचे चालक आणि सहाय्यक चालक मोबाईलवर क्रिकेट सामना पाहत होते, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
Mar 3, 2024, 04:07 PM ISTकोकणात जायच्या वेळेत गाठा दिल्ली; काय आहे भारतीय रेल्वेचं 'मिशन रफ्तार'?
Indian Railways Mission Raftaar : रेल्वेचा परवडणारा प्रवास आणि वेळ या दोन्ही गोष्टी सर्वसामान्यांना परवडणारे आहेत. म्हणून सर्वसामान्यांची रेल्वे प्रवासाला जास्त पसंती असते. मात्र आता हा प्रवास तुमचा आणखी जलद होणार आहे.
Feb 16, 2024, 12:10 PM ISTबुलेट ट्रेनचं भारतातील पहिलं टर्मिनस! विमानतळालाही लाजवेल असा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनसचा फर्स्ट लूक; पाहा Video
Mumbai-Ahmedabad Bullet Train : देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन धावणार आहे. यांसदर्भांत एक मोठी अपडेट समोर येत आहे.
Dec 9, 2023, 05:08 PM ISTIndian Railway: 5 वर्षात 3 हजार नव्या ट्रेन धावणार, रेल्वे प्रवास होणार आनंददायी
Indian Railway: 3 हजार नवीन गाड्या सुरू करण्याच्या योजनेवर रेल्वे काम करत आहे. रेल्वेची सध्याची प्रवासी क्षमता 800 कोटींवरून एक हजार कोटींपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
Nov 17, 2023, 06:07 PM ISTरेल्वेकडून मोठी दिवाळी भेट, 11 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या होणार फायदा
रेल्वे बोर्डाने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) मूळ वेतनाच्या 42 टक्क्यांवरून 46 टक्के इतका वाढवला आहे.
Oct 24, 2023, 08:32 AM ISTवंदे भारत ट्रेनचा रंग अचानक का बदलला? रेल्वेमंत्र्यांनी केला खुलासा
Vande Bharat Train Color: वंदे भारत ट्रेन आली तेव्हा निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. दरम्यान आता या ट्रेनच्या रंगात बदल करण्यात आला आहे. पण असे का करण्यात आले? यावर खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला आहे.
Oct 7, 2023, 05:08 PM IST