ashwin

“बरं झालं आता आरामाला दोन दिवस मिळाले”- धोनी

 मँचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडनं धुव्वा उडवलाय. तीन दिवसातच टीम इंडियाचा इंग्लंडनं एक इनिंग आणि 54 रन्सनी दारुण केलाय. टीम इंडियाचे शेर तीन दिवसात ढेर झाले. या पराभवामुळे सीरिजमध्ये भारत 2-1 ने पिछाडीवर आहे. 

Aug 10, 2014, 08:01 AM IST

भारताचा चषकही गेला, रॅंकींगही गमावले

टी - २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील दारुण पराभवामुळे भारताने टी - २० तील अव्वल रँकींगही गमावले आहे. टी - २० तील जगज्जेतेपदावर विराजमान होणा-या श्रीलंकेने आयसीसीच्या टी - २०मधील क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले असून भारत दुस-या क्रमांकावर घसरला आहे.

Apr 7, 2014, 09:08 PM IST

चेन्नई vs पंजाब स्कोअरकार्ड

चेन्नई आणि पंजाब यांच्यात सामना रंगतो आहे.

Apr 10, 2013, 07:45 PM IST

सेंच्युरी! सचिनची हुकली, अश्विनने ठोकली!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची महासेंच्युरी लांबल्याने हिरमोड झालेल्या क्रिकेट रसिकांना फिरकीपटू आर. अश्विनने केलेल्या दमदार शतकाने जाम खूष केले. अश्विनने आपल्या कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावत सर्वांना आनंदाचा धक्का दिला

Nov 25, 2011, 01:37 PM IST