Big Breaking : काबूल विमानतळावरुन 150 भारतीयांचे तालिबान्यांकडून अपहरण
आताची मोठी बातमी. तालिबान्यांचे खरे रुप पुन्हा एकदा जगासमोर आले आहे.
Aug 21, 2021, 01:06 PM ISTAfghanistan Crisis : काबूल विमानतळावर 220 भारतीय अडकलेत
Afghanistan Updates : अफगाणिस्तानचा (Afghanistan ) तालिबानकडून (Taliban News) पाडाव झाल्यानंतर तेथे अराजकतेची परिस्थिती निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे.
Aug 21, 2021, 10:10 AM ISTअफगाणिस्तान : तालिबानने भारताच्या वाणिज्य दूतावासात केला प्रवेश, ISI ने दिले होते हे निर्देश
Afghanistan Updates : अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतलेला तालिबान (Taliban) हळूहळू त्याचे खरे रंग दाखविण्यास सुरुवात करीत आहे.
Aug 21, 2021, 07:18 AM ISTKabul वर ताबा मिळवल्यानंतर कोणताही Taliban नेता सत्तेसाठी पुढे का आला नाही?
तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानचा (Afghanistan) ताबा घेतल्याला 5 दिवस झाले आहेत.
Aug 21, 2021, 06:57 AM ISTकाबूलमधून 290 लोकांना या विमानातून भारतात आणणार, 70 अफगाणी नागरिकही सोबत
Afghanistan Crisis : भारत सरकार (India) अफगाणिस्तानात (Afghanistan) अडकलेल्या भारतीयांना (Indian) आणण्यासाठी कृतीत आहे आणि लोकांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
Aug 20, 2021, 10:51 AM ISTमहिला अफगाण सैनिक दहशतीखाली, बलात्कार आणि हत्येची भीती सतावतेय
Afghanistan Crisis : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर (Afghanistan ) ताबा मिळवल्यानंतर महिला सैनिक (Female Afghan Soldiers) भयभीत झाल्या आहेत.
Aug 18, 2021, 09:27 AM ISTकाबूल ताब्यात घेतल्याच्या 48 तासांनंतर तालिबानचा इरादा स्पष्ट, मुल्ला बरादर याची अफगाणिस्तानात एंट्री
तालिबानी इरादा स्पष्ट झालाय. काबूल ताब्यात घेतल्याच्या 48 तासांनंतर मुल्ला बरादर याची अफगाणिस्तानात एंट्री झाली आहे.
Aug 18, 2021, 07:32 AM ISTकाबूल विमानतळावर अनेक भारतीय अडकले तर देशाबाहेर पडण्यासाठी 4 लाख लोक प्रतिक्षेत
Afghanistan Crisis : तालिबानने (Taliban) काबूल शहरावर ताबा मिळवत अफगाणिस्तानचा (Afganistan) पाडाव केला. आता तेथील परिस्थिती भयानक आहे. लोक दहशतीच्या छायेखाली आहेत.
Aug 17, 2021, 01:31 PM ISTAfghanistan Crisis : काबूलहून 130 भारतीय मायदेशात परतले
Afghanistan Crisis : तालिबानने अफगाणिस्तानचा पाडाव केल्यानंतर तेथील परिस्थिती चिघळली आहे. (Situation in Afghanistan)
Aug 17, 2021, 12:33 PM ISTVIDEO । आज काय विशेष । अफगाणिस्तानमधील स्थिती भयानक, अमेरिकेची प्रतिक्रिया
Aaj Kay Vishesh 17 August 2021, Taliban in Afghanistan, Situation in Afghanistan
Aug 17, 2021, 12:20 PM ISTVIDEO । काबूलमध्ये विदारक वास्तव, उपग्रहाने टिपली विमातळावरील ही दृश्य
Afghanistan Crisis Satelite View Of Kabul Airport
Aug 17, 2021, 12:15 PM ISTVIDEO । भारताचा मोठी निर्णय, अफगाणिस्तामधील दुतावासमधील कर्मचाऱ्यांना परत आणणार
Emergency Visa For Indian People Stuck In Afghanistan
Aug 17, 2021, 12:10 PM ISTVIDEO । Afghanistan Crisis : गंभीर! US C 17 कार्गो जेटमधील दृश्यं
Zee24 Taas Exclusive Over 800 People Abord In US C17 Cargo Jet To Escape From Kabul
Aug 17, 2021, 12:05 PM ISTतालिबानचा क्रूर चेहरा आला जगासमोर, सर्व मर्यादा ओलांडल्या
Situation in Afghanistan :अफगाणिस्तानची राजधानी काबुल (Kabul) तालिबानच्या हाती गेल्यानंतर अफगाणिस्तान देशातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरूच आहे.
Aug 17, 2021, 07:55 AM ISTअफगाणिस्तानचे अध्यक्ष हेलिकॉप्टरमध्ये पैसे कोंबून-कोबून भरुन पळून गेले, जागेच्या अभावामुळे अनेक पिशव्या सोडून गेले
तालिबानने अफगाणिस्तानचा पाडाव केल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तालिबानने जश्न सुरु केला आहे. मात्र, तालिबानने एक एक शहर ताब्यात घेतल्यानंतर काबूलकडे कूच केली आणि...
Aug 17, 2021, 07:03 AM IST