aryan khan noora fatehi viral photos

आत्तापर्यंत 'या' मुलींसोबत जोडलं गेलंय Aryan Khan चं नावं? पाहा संपुर्ण लिस्ट!

Aryan Khan Dated: नोरा फेतहीचं नाही तर आर्यन खानचं नावं अनेक मुलींसोबत जोडलं गेलं आहे. त्यामुळे आर्यन खानच्या डेटिंगची कायमच चर्चा होत राहते. 

Jan 4, 2023, 09:44 PM IST

Got Catched! शाहरूखचा लेक Aryan Khan करतोय Nora Fatehi ला डेट?

Aryan Khan Nora Fatehi: आर्यन खान आणि नोरा फतेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना सध्या कोण उधाण आलं आहे. ते दोघांना त्या अवस्थेत पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत की काय यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. जाणून घेऊया त्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमागचं खरं सत्य काय

Jan 4, 2023, 01:54 PM IST