गरिबी हटविण्यासाठी भारताने प्रयत्न करावे: पनगडीया
भारताने देशातील असमानता दूर करण्याआधी गरीबी हटविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगडीया यांनी व्यक्त केले आहे.
Aug 28, 2017, 07:01 PM ISTनीती आयोगाच्या उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा
नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय.
Aug 1, 2017, 04:02 PM ISTनोटबंदी हा मोदींचा शेवटचा निर्णय नाही - अरविंद पनगरिया
नोटबंदीनंतर देशात अनेक बदल पाहायला मिळाले. ४४ दिवसानंतर ही विरोधक या मुद्द्यावर टीका करत आहेत. अनेकांना रोख रक्कमची चणचण भासत आहे. अनेक जण पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देत आहेत. यावर आता निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढ़िया यांनी देखील वक्तव्य केलं आहे. भ्रष्टाचार आणि काळापैशाच्या विरोधात मोदींचा हा निर्णय शेवटचा निर्णय नाही आहे. भ्रष्टाचार आणि काळापैशावर सरळ हल्ला करण्यासाठी मोदी आणखी असे अनेक निर्णय घेऊ शकतात असं त्यांनी म्हटलं आहे.
Dec 22, 2016, 11:05 PM ISTपाणगरिया यांनी स्वीकारला 'नीती आयोगा'चा पदभार
देशाच्या विकासाची दिशा ठरवणा-या नीती आयोगाच्या उपाध्यक्षपाचा कार्यभार अरविंद पाणगरिया यांनी आजपासून हाती घेतलाय.
Jan 13, 2015, 11:22 AM IST