arunoday sing

इरफान खानच्या तब्बेतीबाबत को-स्टारने शेअर केली ही गोष्ट

'ब्लॅकमेल' या सिनेमांत अभिनेता इरफान खानच्या भूमिकेचं भरभरून कौतुक होतंय. काहीच दिवसांपूर्वी इरफान खानच्या आजारपणाची बातमी आली. इरफान खानला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर असल्याचं समजलं. चाहत्यांना ही बातमी कळताच धक्का बसला. आता फरहान खानच्या ब्लॅकमेल या सिनेमांतील कोस्टारने त्याच्या तब्बेतीबाबत काय सांगितलं ते पाहू. 

Apr 13, 2018, 08:50 AM IST