aruna chaddha

राहत्या घरात गळफास, दोन पानी सुसाईट नोट; 6 महिन्यांनी आईनेही संपवलं जीवन; एअर होस्टेस गीतिका शर्मा प्रकरणी अखेर निर्णय

Air Hostess Geetika Sharma Suicide Case: गोपाल कांडाच्या एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस असणाऱ्या  गीतिका शर्माने (Geetika Sharma) 5 ऑगस्ट 2012 रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गीतिकाने सुसाईड नोटमध्ये कांडा आणि त्यांची MDLR कंपनीतील सीनिअर मॅनेजर अरुण चढ्ढा यांना जबाबदार धरलं होतं. 

 

Jul 25, 2023, 12:37 PM IST

`गीतिका`च्या आईची आत्महत्या; कांडाच जबाबदार!

एअर होस्टेस गीतिका शर्मा प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. शुक्रवारी गितीकाच्या आईनं – अनुराधा शर्मा यांनी - राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केलीय.

Feb 16, 2013, 01:08 PM IST