Bone health : 'या' कारणांमुळे कमी वयात तुटू लागतात शरीरातील हाडे, हाडे मजबूत बनवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
शरीर निरोगी ठेवण्यासाठी हाडे मजबूत असणे खूप गरजेचे आहे. परंतु या धावपळीच्या जीवनात आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्याला कमी वयात हाडांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा आपल्या रोजच्या सवयी नकळत किंवा नकळत आपल्या हाडांना इजा करतात.
Oct 12, 2022, 03:12 PM ISTसांंधेदुखीचा त्रास आटोक्यात आणायला मदत करेल 'हे' घरगुती पेय
सांधेदुखीचा त्रास हा अतिशय वेदनादायी असतो.
Apr 23, 2018, 04:28 PM ISTसंधिवात वेदनांपासून लांब राहण्यासाठी नैसर्गिक उपचार
संधीवात कोणत्याही वयात होतो. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यात प्रामुख्याने गुडघे दुखीची मोठी समस्या आहे. या आजारातून तुम्हाला सुटका करुन घ्यायची असेल तर काही गोष्टींची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
Dec 3, 2015, 05:11 PM IST