arslan goni

'एवढी सुंदर पत्नी असताना...', हृतिक आणि सुझैन खानच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांची मागणी

Hrithik Roshan Sussanne Khan Video : हृतिक रोशन आणि सुझैन खानचा हा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल... 

Jan 15, 2024, 02:34 PM IST

हृतिक रोशनची Ex Wife दारूच्या नशेत? अवतार पाहून नेटकरी संतापले

sussanne khan video: हृतिक रोशनची एक्स फाईफ सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होताना दिसते आहे. यावेळी तिचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. 

Oct 15, 2023, 08:55 PM IST

''400 कोटी रूपयांची अय्याशी''; बॉयफ्रेंडसोबत सुट्टी एन्जॉय करणारी सुझॅन खान ट्रोल

Sussanne Khan Bikini Photos With Boyfriend: अभिनेत्री सुझॅन खान हृतिक रोशनसोबत विभक्त झाल्यानंतर आता आपल्या एका बॉयफ्रेंडसोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसते आहे. परंतु यावेळी अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. 

Jun 28, 2023, 04:47 PM IST

Hritik Roshan वर सबाची जादू; प्रेमापोटी काय काय करतोय पाहिलं का? Viral Photo व्यवस्थित पाहा

Saba Azad and Hrithik Roshan : बॉलिवूडचा ग्रीक गॉड अशी ओळख असणारा अभिनेता हृतिक रोशन सध्या जीवनातील एका सुरेख टप्प्यावर आहे. इथं तो प्रेयसी सबा आझादला जास्तीत जास्त वेळ देताना दिसत आहे. त्यांच्या या नात्यातील असाच एक खास क्षण प्रचंड व्हायरल होतोय... 

 

Apr 5, 2023, 11:51 AM IST

बॉलिवूडमध्ये काहीही होऊ शकतं! ऋतिक रोशनच्या 'त्या' फोटोने चाहत्यांना टाकलं गोंधळात

बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांची लग्न कधी होतात आणि घटस्फोट कधी घेतात याची काहीच कल्पना नसते, आता सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऋतिकच्या त्या फोटोने चाहते Confused झाले आहेत.

Jan 17, 2023, 02:02 PM IST

दिवाळीत उधळले जातायत प्रेमाचे रंग; पाहा प्रियकरासोबत हृतिकच्या Ex Wife चा सर्वात Romantic अंदाज

या कपलनं ही त्यांच्या नवीन अंदाजाने सगळ्यांचे लक्ष स्वत:कडे खेचून घेतले आहे. 

Oct 25, 2022, 03:10 PM IST

सुझानला बॉयफ्रेंडसोबत अशा अवस्थेत पाहिल्यानंतर ट्रोलर्स म्हणाले, 'याच्यापेक्षा हृतिक लाखपट...

सुझैन आणि अर्सलनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 13, 2022, 01:02 PM IST

सगळे रक्षाबंधन साजरा करत असताना हृतिकची Ex- Wife बॉयफ्रेन्डसोबत काय करत होती? Video Viral

सुझैनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Aug 12, 2022, 12:07 PM IST

हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझैन खान अडकली लग्नबंधनात?

 हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझैन खान आणि अर्सनाल गोनी बॉलिवूड कॉरिडॉरमध्ये नेहमी चर्चेत असतात.

Aug 8, 2022, 07:45 PM IST

हृतिक रोशनची EX-Wife सुझैन खान अडकणार लग्न बंधनात?

हृतिक आणि सुझैनचा 2013 साली घटस्फोट झाला आहे. 

Aug 6, 2022, 08:50 PM IST

बॉयफ्रेंडला Kiss करताना दिसली हृतिकची पहिली पत्नी, फोटो व्हायरल

बॉयफ्रेंडसोबत हृतिकच्या पहिल्या पत्नीचे Kiss करताना फोटो व्हायरल

 

Aug 1, 2022, 11:59 AM IST

बॉयफ्रेंडच्या मिठीत दिसली हृतिकची पहिली पत्नी, कमेंट त्याने लिहिलं...

घटस्फोटानंतर हृतिकची पहिली पत्नी बॉयफ्रेंडच्या मिठीत... पाहा फोटो  

 

May 17, 2022, 10:42 AM IST

हृतिकच्या पहिल्या पत्नीच्या अफेअरबद्दल सत्य समोर, प्रियकराकडून सर्व गोष्टींचा खुलासा

हृतिकच्या पहिल्या पत्नीचं अभिनेता अर्सनाल गोनीसोबत प्रेमसंबंध?

 

Jan 14, 2022, 11:26 AM IST

हृतिकला घटस्फोट दिल्यानंतर सुझानच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री

हृतिकनंतर सुझान खानच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री

 

Dec 5, 2021, 04:50 PM IST