arshdeep singh

आज मुंबईत रंगणार Ind vs Eng 5th T20 सामना, अर्शदीप की हार्दिक? आज कोणाला मिळणार विश्रांती

IND vs ENG: आजची मॅच जिंकून विजयी चौकार मारण्याचा इरादा टीम इंडियाचा असेल. टीम इंडियाच्या बॅटर्सना रोखण्याचं मोठं आव्हान इंग्लंडसमोर असणार आहे. 

Feb 2, 2025, 01:28 PM IST

IND vs ENG: भारताच्या युवा ब्रिगेडची कमाल, इंग्लंड संघाची दाणादाण; सामन्यासह मालिकाही जिंकली; मैदानात भावनांचा पूर

IND vs ENG 4th T20I: भारत आणि इंग्लंडमधील टी-20 मालिकेतील चौथा सामना पुण्यात खेळवण्यात आला. भारतीय संघाने या सामन्यासह मालिकाही खिशात घातली आहे. 

 

Jan 31, 2025, 11:09 PM IST

अर्शदीप सिंह बनला ICC T20I क्रिकेटर ऑफ द इयर

27 वर्षीय अर्शदीप सिंहने या सर्व स्टार खेळाडूंना मागे सोडत ICC मेन्स T20I क्रिकेटर ऑफ द ईयर होण्याचा मान पटकावला आहे. 

Jan 25, 2025, 06:05 PM IST

अर्शदीपने नेमकं असं काय केलं की, भर मैदानात मागावी लागली चहलची माफी

इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना तीन षटकांतच पॅव्हेलियनमध्ये पाठवणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला सामन्यानंतर कॅमेऱ्यासमोर  खेळाडू चहलची माफी मागावी लागली?

Jan 24, 2025, 08:51 AM IST

IND VS ENG : अर्शदीप सिंहने टी 20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; चहल, बुमराह, भुवनेश्वर सर्वांनाच टाकलं मागे

Arshdeep Singh : भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना बुधवार 22 जानेवारी रोजी एडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंह याने मैदानात उतरताच काही मिनिटात इंग्लंडची विकेट घेऊन इतिहास रचला. 

Jan 22, 2025, 08:22 PM IST

अर्शदिप सिंहवर लागली आयपीएल 2025 मधील पहिली बोली, 18 कोटींना 'या' टीमने खरेदी केलं

IPL 2025 Mega Auction : आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये सर्वात पहिली बोली स्टार गोलंदाज अर्शदीप सिंहवर लावण्यात आली.

Nov 24, 2024, 04:03 PM IST

हार्दिक पंड्या पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, IND VS SA मॅचमधील या कृतीमुळे भडकले फॅन्स

IND VS SA : सामन्यानंतर आता भारताचा ऑल राउंडर हार्दिक पंड्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. अर्शदीप सिंह सोबत केलेल्या वर्तवणुकीमुळे हार्दिकला ट्रोल केलं जात आहे. 

Nov 11, 2024, 01:51 PM IST

'अरे इतका घाणेरडा....', शिवम दुबेने 'विराट कोहली'चं नाव घेताच रोहित वैतागला, 'माफ कर, पण...'

टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघातील खेळाडूंनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावली होती. 

 

Oct 7, 2024, 03:47 PM IST

IPL 2025 : शिखर धवन नाही तर 'या' 5 खेळाडूंना पंजाब किंग्ज करणार रिटेन, कोण असेल नवा कॅप्टन?

IPL 2025 mega auction : आगामी आयपीएल हंगामाआधी फ्रँचायझींसमोर मोठं आव्हान आहे. मोजक्याच खेळाडूंना कायम ठेवता येणार आहे. अशातच आता पंजाब किंग्जच्या निर्णयावर सर्वाचं लक्ष लागलंय. तर शिखर धवनचं काय होणार? असा सवाल देखील विचारला जाऊ लागला आहे. 

Aug 26, 2024, 08:26 PM IST

Rohit Sharma: सामन्यानंतर अर्शदीप सिंगवर संतापला रोहित शर्मा? हात मिळवताना हिटमॅनने केलं असं की...!

Rohit Sharma: पहिल्या वनडे सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर श्रीलंकेच्या टीमने 50 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून 230 रन्स केले. स्पिनरला अनुकूल पिचवर टिकून राहणं फलंदाजांसाठी सोपं नव्हतं.

Aug 3, 2024, 06:23 PM IST

'...तर वर्षातले 300 दिवस क्रिकेट तुला रडवेल'; शमीला पाकिस्तानी क्रिकेटरचा 'श्राप'

Mohammed Shami Attacked By Ex Pakistani Cricketer: मोहम्मद शमी दुखापतीमुळे मागील काही काळापासून मैदानापासून दूर असून नुकत्याच एका पत्रकार परिषदेमध्ये निवड समितीचा प्रमुख असलेल्या अजित आगरकरने शमी लवकरच पुनरागमन करेल असे संकेत दिलेत.

Jul 25, 2024, 10:11 AM IST

'असली कार्टूनगिरी...', शमीने इंझमामची लाजच काढली! म्हणाला, 'मी तो बॉल कापून त्यामध्ये मशीन...'

Mohammed Shami Blasts Inzamam ul Haq: पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला शमीने शेलक्या शब्दांमध्ये झापल्याचं पाहायला मिळालं. सध्या शमीच्या मुलाखतीमधील हा भाग सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाकिस्तानला त्यावरुन ट्रोल केलं जात आहे.

Jul 21, 2024, 01:40 PM IST

IND vs SL : सूर्यकुमार यादव रोहित शर्माचा उत्तराधिकारी! टी-ट्वेंटीसाठी 'या' 15 खेळाडूंना संधी, पांड्याला दुहेरी धक्का

India Squad vs Sri Lanka : आगामी श्रीलंका दौऱ्यात टी-ट्वेंटी संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) असणार आहे. तर इतर 15 खेळाडूंची नावं जाहीर झाली आहेत.

Jul 18, 2024, 07:50 PM IST

ICC ने जाहीर केली टी20 वर्ल्ड कपची बेस्ट 'प्लेईंग इलेव्हन', 6 भारतीय खेळाडूंचा समावेश

T20 WC Team of the Tournament : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने टी20 वर्ल्ड कप 2024 साठी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'ची घोषणा केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या बेस्ट प्लेईंग इलेव्हनमध्ये तब्बल सहा भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे

Jul 1, 2024, 09:26 AM IST

T20 World Cup: 'आत्मविश्वास 100 टक्के, पण कौशल्य 0,' फायनलआधी सिद्धूंची भारतीय स्टार खेळाडूवर परखड टीका

आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) टी-20 वर्ल्डकपचा (T20 World Cup) अंतिम सामना होणार आहे. दरम्यान या सामन्याआधी माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी भारतीय खेळाडूवर जोरदार टीका केली आहे. 

 

Jun 29, 2024, 02:32 PM IST