arrow and bow symbol

Uddhav Thackeray गटाला धनुष्यबाण चिन्हा संदर्भात निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे आदेश

Shivsena symbol : एकनाथ शिंदे यांनी देखील धनुष्यबाण चिन्ह मिळण्यासाठी दावा केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग उद्या यावर निर्णय देऊ शकतो.

Oct 7, 2022, 05:56 PM IST