लष्कराचा रस्ता बोपखेलकरांसाठी बंदच
पिंपरी चिंचवडमधळ्या बोपखेलवासियांसाठी लष्कराच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातला बोपखेल ते दापोडी हा रस्ता बंदच राहणार हे स्पष्ट झालंय. या मुद्द्यावर आज संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, जिल्हाधिकारी सौरभ राव, पिंपरी चिंचवड आयुक्त राजीव जाधव, लष्कराचे अधिकारी आणि स्थानिक नेत्यांची पुण्यात बैठक झाली.
Jun 8, 2015, 08:13 PM IST