arjun tendulkar

Arjun Tendulkar : मैदानाबाहेर अर्जुन आणि नेहल वढेरामध्ये जुंपली; व्हिडीओ होतोय व्हायरल

Arjun Tendulkar : हैदराबादविरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरचा समावेश केला जाणार का? हा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. अशातच अर्जुन तेंडुलकरचा ( Arjun Tendulkar ) एक व्हिडीओ समोर आला आहे.  

May 20, 2023, 05:55 PM IST

Arjun Tendulkar : अर्शद, आकाशपेक्षाही अर्जुनची इकोनॉमी चांगली; रोहित का ठेवतोय अर्जुनला टीमबाहेर?

Arjun Tendulkar : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमने चांगलं कमबॅक करत पॉईंट्स टेबलमध्ये तिसरं स्थान गाठवलंय. मात्र अर्जुन तेंडुलकरला टीममध्ये संधी मिळत नाहीये. 4 सामने खेळून झाल्यानंतर अर्जुन तेंडुलकरला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

May 14, 2023, 04:31 PM IST

MI vs GT : पंड्याविरूद्ध रोहित वापरणार का 'अर्जुन अस्त्र'? कशी असेल प्लेईंग 11

Arjun Tendulkar :  मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात टायटन्स हा जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न मुंबईची टीम करणार आहे. आजच्या या सामन्यात रोहित शर्माचा समावेश करणार का पहावं लागणार आहे.

May 12, 2023, 04:24 PM IST

Arjun Tendulkar : अर्जुनने 'या' एका चुकीमुळे केलं स्वतःच करियर बर्बाद? कधी मिळणार संधी

Arjun Tendulkar :  यंदाच्या सिझनमध्ये अर्जुनला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. अर्जुनने आतापर्यंत आयपीएलमधील 4 सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये 3 विकेट्स काढलेत. दरम्यान अर्जुनला त्याची एक चूक फार महागात पडली आहे.

May 10, 2023, 07:10 PM IST

Arjun Tendulkar : रोहितची 'ती' चाल ठरतेय अपयशी, आता अर्जुन तेंडुलकरशिवाय पर्याय नाही

 Arjun Tendulkar : आजच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार का हे पहावं लागणार आहे.

May 9, 2023, 04:18 PM IST

Arjun Tendulkar : अर्जुनला मुंबई इंडियन्समध्ये संधी मिळेना, अखेर धोनीकडे पोहोचला आणि...!

Arjun Tendulkar : शनिवारी चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा चेपॉकच्या मैदानावर पराभव केला. यावेळी सामन्यानंतर खास टीप्स घेण्यासाठी अर्जुन धोनीकडे पोहोचला होता.

May 7, 2023, 08:19 PM IST

Arjun Tendulkar: रोहित शर्मा अर्जुनला टीममध्ये संधी का देत नाहीये? 'हे' आहे कारण!

Arjun Tendulkar: मुंबई इंडियन्समध्ये अर्जुनला का गेल्या 2 सामन्यांपासून संधी देण्यात आलेली नाही. यामागे काय कारण असू शकतं हे पाहूया.

May 5, 2023, 10:54 PM IST

Arjun Tendulkar : अर्जुन पुन्हा प्लेईंग 11 मध्ये दिसणार? 'या' खेळाडूने ठोकला मजबूत दावा

सामना सुरु होण्यापूर्वी सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ला मोठा धक्का बसला. हा धक्का म्हणजे राजस्थानविरूद्धच्या सामन्यामध्ये अर्जुन तेंडुलकरचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला नव्हता. 

May 1, 2023, 05:04 PM IST

"मी हात जोडतो, पण अर्जुनला ओपनिंगला पाठवा"

IPL 2023: माझ्या मते अर्जुनने (Arjun Tendulkar) तिसऱ्या क्रमांकावर येऊन फलंदाजी केली पाहिजे. जर तो वरती येऊन खेळला आणि टी-20 मध्ये ओपनिंग केली तर जग त्याचं नाव लक्षात ठेवेल असा विश्वास त्याचे प्रशिक्षक योगराज सिंग (Yograj Singh) यांनी व्यक्त केला आहे. 

 

Apr 30, 2023, 02:21 PM IST

Arjun Tendulkar: गोलंदाजीनंतर आता अर्जुन ओपनिंगला फलंदाजी करणार? कोचचं मोठं विधान

गेल्या 4 सामन्यामध्ये अर्जुनला (Arjun Tendulkar) 3 विकेट्स काढण्यात यश आलं आहे. अशातच आता अर्जुनच्या कोचने त्याच्याबाबत मोठं विधान केलंय.

Apr 28, 2023, 08:39 PM IST

Arjun Tendulkar : अर्जुनने खरंच केलेलं का 'ते' किळसवाणं कृत्य? खरा व्हिडीओ समोर

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. ज्यामध्ये अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) नाकातील बोट तोंडात घालताना दिसतोय. मात्र हा व्हिडीओ फसवा असून रिव्हर्स केला असल्याचं सत्य समोर आलं आहे. 

Apr 28, 2023, 05:13 PM IST

Arjun Tendulkar: शुभमनला बसली कानशिलात; बाजूला असलेल्या अर्जुनला हसू आवरेना!

Arjun Tendulkar: व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सचा खेळाडू इशान किशन गुजरातचा ओपनर शुभमन गिलला कानाखाली लगावताना दिसतोय. मात्र यावेळी बाजूला असेलल्या अर्जुनची रिएक्शन पाहण्यासारखी होती. 

Apr 27, 2023, 09:59 PM IST

गोलू, क्यूट मुलगा.. ट्रोल करू नका...! अर्जुन तेंडुलकरच्या समर्थनार्थ उतरली 'ही' अभिनेत्री

यंदाच्या वर्षी सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये डेब्यू केलं. अर्जुन आतापर्यंत आयपीएलमध्ये 4 मॅच खेळला आहे 

Apr 27, 2023, 07:29 PM IST

Arjun Tendulkar : आता अर्जुनही करणार तुफानी गोलंदाजी; 'या' व्यक्तीने घेतली जबाबदारी

अर्जुनने आयपीएलमध्ये आतापर्यंत फक्त 130 kmphच्या वेगाने गोलंदाजी करत आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीची चर्चा सुरू आहे

Apr 26, 2023, 10:55 PM IST

Arjun Tendulkar : चूक नसतानाही लाईव्ह सामन्यात अर्जुनवर संतापला वढेरा; VIDEO व्हायरल

क्रीझवर एक अशी घटना घडली, ज्यामुळे नेहल अर्जुन तेंडुलकरवर चांगलाच संतापलेला दिसला. 

Apr 26, 2023, 08:32 PM IST