arjun tendulkar first wicket

Arjun Tendulkar: अर्जुनने पटकावली IPL मधील पहिली विकेट, मात्र कथित एक्स गर्लफ्रेंडने केलं असं की...

Arjun Tendulkar First Wicket: भुवनेश्वर कुमारची ही विकेट अर्जुनच्या आयपीएल करियरमधील पहिली विकेट होती. ज्यानंतर त्याच्या कुटुंबासोबत त्याच्या चाहत्यांनीही त्याचं अभिनंदन केलं. मात्र त्याच्या कथित गर्लफ्रेंडने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Apr 20, 2023, 06:26 PM IST

रणजीमध्ये Arjun Tendulkar नावाचं वादळ काही थांबेना; स्विंगने उडवली दाणादाण

अर्जुनने पुन्हा एकदा आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. 17 जानेवारीपासून गोवा विरूद्ध सर्विसेस (Goa vs Services) यांच्यात सामना सुरु झालाय. यामध्ये अर्जुनने सर्विसेसच्या फलंदाजांची दाणादाण उडवून दिली आहे. 

Jan 17, 2023, 05:58 PM IST