arjun kapoor

मलायका अरोरा-अर्जुन कपूर यांच्याबाबत Salman Khan ने घेतला मोठा निर्णय!

Salman Khan : मलायका अरोरा तिच्या प्रोफेशन आयुष्यामुळे नाही तर, कायम तिच्या खासगी आयुष्यात होणाऱ्या चढ-उतारामुळे चर्चेत असते. त्यातच आता मलायका अरोरा-अर्जुन कपूरच्या अफेयरमुळे सलमान खान यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.  

Feb 11, 2023, 10:34 AM IST

Malaika Arora Pregnancy : मलायक अरोरा गरोदर? अर्जून कपूरने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट, म्हणाला "आमच्या आयुष्याशी..."

Malaika Arora Pregnancy: सोशल मीडियावर सतत कोणी ना कोणीतर सेलिब्रिटी गर्भवती असल्याची चर्चा सुरु असते. या चर्चेत आता बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराचं (Malaika Arora Pregnancy) नाव आलं आहे. दरम्यान, मलायका गर्भवती असल्याच्या वृत्तावर अर्जुन कपूर (Arjun Kapoor) संतापला असून सोशल मीडियावर एक मोठी पोस्टच शेअर केली आहे. 

 

Jan 28, 2023, 04:19 PM IST

'आता मी रात्री रोज' अर्जून कपूरचं मलायकाबाबत मोठं वक्तव्य

 आता मलायकाबरोबर रिलेशनमध्ये आल्यावर अर्जुनच्या आयुष्यात काय बदल झाला आहे हे त्याने सांगितलं.

Jan 17, 2023, 09:38 PM IST

Actress Extra Marital Affair : पती असताना 'या' बड्या अभिनेत्रीचे पर-पुरूषासोबत होतं अफेर!

Actress Extra Marital Affair : अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांच्यावर पतीसोबत राहत असताना पर-पुरुषासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.

Jan 6, 2023, 07:53 PM IST

Deepika Padukone Net Worth : दीपिकाच्या कमाईपुढे रणवीर काहीच नाही...; काय करते इतक्या पैशांचं?

Deepika Padukone चा आज 37 वा वाढदिवस आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊया... दीपिका संपत्तीच्या बाबतीत पती रणवीर सिंगला देखील मागे टाकते...

Jan 5, 2023, 11:32 AM IST

'या' 5 अभिनेत्यांसाठी Deepika Padukone ठरली Unlucky, पुन्हा केलं नाही एकत्र काम

Deepika Padukone चा आज वाढदिवस असून आज ती 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या बॉलिवूड करिअरविषयी काही गोष्टी जाणून घेऊया...

Jan 5, 2023, 10:44 AM IST

Guess Who : फोटोतल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

  सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला हा अभिनेता ओळखायचा आहे.  

Dec 29, 2022, 09:08 PM IST

"माझा मुलगा अरहान...", खान कुटुंबाबाबत विचारलेल्या प्रश्नामुळे Malaika Arora झाली भावूक

माझा मुलगा अरहानमुळे त्यांना माझी काळजी वाटते....खान कुटुंबासोबत असलेल्या संबंधावर Malaika Arora झाली भावूक
 
 

Dec 16, 2022, 06:40 PM IST

शारिरीक संबधावर मलायका अरोराचं मोठं वक्तव्य; बेडरुम सिक्रेट्स...

बॉलिवूड अभिनेत्री मलायका तिच्या हॉट फोटोंमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेचा विषय असते.

Dec 12, 2022, 11:11 PM IST

Boyfriend च्या मिठीत दिसली अर्जुन कपूरची बहिण; फोटो Viral होताच चर्चांना उधाण

झगमगत्या विश्वातील आणखी एक नवं कपल समोर, अर्जुन कपूरच्या बहिणीचे बॉयफ्रेंडसोबत फोटो पाहून तुम्हीही म्हणाल... 

 

Dec 12, 2022, 11:41 AM IST

'माझ्यात हिंमत आहे, मी अर्जुनचं आयुष्य उध्वस्त...?', Malaika Arora चं मोठं वक्तव्य

घटस्फोटानंतर अनेक वर्ष अर्जुन कपूर डेट केल्यानंतर मलायका अरोरा आता म्हणतेय, 'माझ्यात हिंमत आहे, मी अर्जुनचं आयुष्य उध्वस्त...?' अभिनेत्रीच्या वक्तव्याने सर्वत्र चर्चांना उधाण 

 

Dec 9, 2022, 12:10 PM IST

अर्जूनसोबत लग्न करण्याआधीच फॅमिली प्लनिंगची चर्चा; मलायकाचं मोठं वक्तव्य

मलायका आता तिचा एक नवीन शो घेऊन आली आहे, ज्याबद्दल ती चर्चेत आहे. विशेष म्हणजे मलायकाही या शोमध्ये ट्रोलला उत्तर देताना दिसणार आहे.

Dec 7, 2022, 04:30 PM IST

कॅमेऱ्यासमोर Arjun Kapoor च्या बहिणीनं ओलांडली हद्द ...; मलायका कमेंट करत म्हणाली...

Anshula Kapoor Braless On Camera: Arjun Kapoor च्या बहिणीचं कृत्य पाहून मलायका म्हणते...; अंशुलाचा 'तो' व्हिडीओ आणि मलाकाची कमेंट सर्वत्र चर्चेत 

 

Dec 7, 2022, 09:11 AM IST

'कर्म तुम्हाला सोडणार नाही..', Malaika Arora च्या प्रेग्नंसीच्या बातमीवर अर्जुनचा संताप

Arjun Kapoor नं मलायका अरोराच्या प्रेग्नंसीच्या बातमीवर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 1, 2022, 02:13 PM IST

Malaika Arora होणार आई? अर्जून कपूरचं मोठं वक्तव्य

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अर्जून कपूरने मलायका अरोराच्या प्रेग्नंसीच्या बातमीचा एक फोटो शेअर करत...

Nov 30, 2022, 07:08 PM IST