arjun kapoor girlfriend

अर्जुन कपूरचा VIDEO पाहून 'होणारी सून' मलायकासमोर बोनी कपूर यांना अश्रू अनावर

Arjun Boney Kapoor - Malaika Arora : अर्जुन कपूरचा व्हिडीओ पाहताच बोनी कपूर झाले भावूक, होणारी 'सून मलायका' समोर अश्रू अनावर 

Dec 3, 2023, 01:02 PM IST

ज्याची चर्चा होती तेच झालं! मलायकाने अर्जुन कपूरबरोबरची सर्व नाती तोडली, बहिणींनाही केलं अनफॉलो

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर गेले अनेक महिने एकमेकांना डेट करत होते, पण गेल्या काही दिवसात मलायका आणि अर्जुन वेगळे झाल्याची चर्चा सुरु आहे. या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. या चर्चेदरम्यान मलायकाने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. 

Aug 26, 2023, 05:13 PM IST

जान्हवी कपूरची सावत्र बहीण 'या' व्यक्तीला करतेय डेट, Arjun Kapoor ला याचा सुगावा आहे का?

अंशुलानं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 16, 2022, 11:40 AM IST

Malaika Arora : बॉलिवूडमधील लव्ह बर्ड सोशल मीडियावर झाले रोमाँटिक

Malaika Arora Birthday :  मलायकाचा वाढदिवस मग अर्जुन कपूर कसा मागे राहणार. मलायका वाढदिवस स्पेशल करण्यासाठी अर्जुने सोशल मीडियावर दोघांचा सुंदर फोटो टाकला आहे. या फोटो एवढ्याच त्याने मलायकाला जो मेसेज लिहिला आहे तो जास्त रोमाँटिक आहे.

Oct 23, 2022, 12:28 PM IST

लग्नाच्या आधीच सगळं...; मध्यरात्री मलायका-अर्जुन स्पॉट झाल्यानंतर नेटकऱ्यांचा सवाल

नुकतेच ते दोघं मध्यरात्री एअरपोर्टवर स्पॉट झाले. 

Sep 9, 2022, 02:14 PM IST

सापडली..MALAIKAची Duplicate पाहून ARJUN KAPOORही बाचकेल, Photo Viral

मलाईकाची जुळी बहिणदेखील आहे हे जर तुम्हाला कोणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही पण ,.

Aug 25, 2022, 11:21 AM IST

लग्न तोंडावर असताना मलायकाच्या भुतकाळाबद्दल अर्जुन म्हणतो...

मलायकाच्या भुतकाळाबद्दल अर्जुनचं मत वेधतंय अनेकांचं लक्ष... 

 

Aug 10, 2022, 12:36 PM IST

Arjun Kapoor च्या मोबाईलमध्ये मलायकचा नंबर 'या' नावाने सेव्ह

प्रत्येक जण आपल्या जवळच्या व्यक्तीचं नाव मोबाईलमध्ये एका खास नावाने सेव्ह करतो, अर्जुनने देखील...

 

Aug 10, 2022, 11:29 AM IST

मलायका अरोरा आणि अर्जून कपूरच्या private vacation चे फोटो आले समोर

अर्जूनने काढले मलायकाचे खास फोटो, private vacation फोटो तुम्ही पाहिले का?

Jun 25, 2022, 10:18 AM IST