argentina football team

FIFA WC 2022: उपांत्य फेरीत अर्जेंटीनाचा मेस्सी खेळणार नाही? कारण...

Argentina Vs Croatia: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या थरात आता अंतिम टप्प्यात आला आहे. अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया आणि फ्रान्स विरुद्ध मोरोक्को यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. या चार संघापैकी वर्ल्डकपवर कोण नाव कोरणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. मात्र असताना उपांत्य फेरीत मेस्सी खेळणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Dec 12, 2022, 12:55 PM IST

FIFA WC 2022: सुपर 16 फेरीत 'या' संघाची एन्ट्री, पोर्तुगाल आणि ब्राझीलचं स्थान निश्चित

FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. एकूण 32 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. साखळी फेरीत काही धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. आता साखळी फेरीचं चित्र स्पष्ट होत असून आठ संघांनी सुपर 16 फेरीत स्थान मिळवलं आहे. 

Dec 1, 2022, 06:45 PM IST