archery training

बाण थेट विद्यार्थ्याच्या गालात घुसला; धनुर्विद्या ट्रेनिंग सेंटरमधील धक्कादायक प्रकार

प्रशिक्षण  सुरू असताना एका 15 वर्षीय विद्यार्थ्याच्या गालात बाण घुसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Nov 23, 2022, 08:48 PM IST